सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता मोठी संधी आहे. इंटेलिजन्स ब्युरो यांच्याकडून भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया 660 पदांसाठी पार पडत आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. www.mha.gov.in या साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 मे 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. सिव्हिल वर्क्स, ACIO II/Exe, JIO II/Exe, कन्फेक्शनर कम कुक, प्रिंटिंग प्रेस ऑपरेटर अशा विविध पदांसाठी ही भरती पार पडत आहे.
परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 मे 2024 आहे. त्यापूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहेत. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर एकदा भरतीची अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागणार आहे.
Discussion about this post