Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ऐन निवडणुकीच्या तोंडावर IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली बदली?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 23, 2025
in महाराष्ट्र
0
मुख्यमंत्र्यांच्या सहसचिवांसह महाराष्ट्रातील 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; नव्या सरकारचा निर्णय
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल नुकतेच लागलेत. त्यानंतर आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्याचदरम्यान राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या करण्यात आल्या आहेत. याआधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता आज पुन्हा तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश देण्यात आलेत.

यात ठाणे जिल्ह्याची कन्या असलेल्या डॉ. कश्मीरा संखे यांचीही बदली करण्यात आलीय. संखे यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी शैला ए. तसेच 2023 च्या बॅचचे आएएएस अधिकारी अरुण एम यांचीही बदली करण्यात आली आहे. संखे हे आता नाशिकमध्ये कार्यरत असतील. डॉ. कश्मीरा संखे यांच्याकडे नाशिक जिल्ह्यातील आयटीडीपी या प्रकल्पावर सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आलीय.

तर वरिष्ठ सनदी अधिकारी शैला ए. (वित्तीय सुधारणा, वित्त मंत्रालय) यांची मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सचिव आणि विकास आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलीय. यासह २०२३ च्या बॅचचे आएएएस अधिकारी अरुण एम यांना गडचिरोलीत सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आलीय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले होते. 18 नोव्हेंबर रोजी प्राप्त बदली आदेशानुसार त्रिगुण कुलकर्णी यांची इयत्ता 10 वी आणि 12 वी शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्रिगुण कुलकर्णी हे पुण्यातील सनदी अधिकाऱ्यांसाठीची प्रशिक्षण संस्था यशदा येथे उपमहासंचालक पदावर कार्यरत होते. तसेच राहुल रंजन महिवाल, प्रकाश खपले, डॉ. मंजिरी मानोलकर, अंजली रमेश या चार IAS (IAS) अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली होती.

बातमी शेअर करा..!
Previous Post

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजनांचे खळबळजनक विधान ; काय म्हणाले?

Next Post

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखांबाबत मोठी अपडेट; संभाव्य तारीख समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखांबाबत मोठी अपडेट; संभाव्य तारीख समोर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात तीन मंत्री असूनही केळी उत्पादक फळपीक विम्यापासून वंचित का? नाथाभाऊंचा सवाल

केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ११ कोटींपेक्षा अधिक नुकसानभरपाई मंजूर

February 27, 2026
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

9वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; निवास, जेवणापासून ते तिकिटांचा खर्च इस्रो करणार

February 27, 2026
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर खात्यांवर ताण; कर्ज काढून खर्च भागवावा लागतोय!; विधानपरिषदेत मंत्र्यांची कबुली

February 27, 2026
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page