मुंबई : महाराष्ट्रातील बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर आज गुरुवार, 25 मे 2023 रोजी जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल आज दुपारी दोन वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी तसेच पालकांमध्ये निकालाबाबत उत्सुकता होती. अखेर आज निकाल लागणार असल्याने विध्यार्थी पालकांची प्रतीक्षा संपुष्टात येणार.
कुठे पाहता येणार निकाल
Maharesult.nic.in
hsc.maharesult.org.in
hscresult.mkcl.org
SMS द्वारे कसा पहाणार निकाल?
SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जावून आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.
Discussion about this post