Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home शैक्षणिक

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! आजपासून ऑनलाईन हॉल तिकीट मिळणार ; कसं कराल डाउनलोड ? 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 12, 2026
in शैक्षणिक
0
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी
बातमी शेअर करा..!
पुणे । बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी- मार्च २०२६मध्ये होणाऱ्या जाणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षांपुर्वी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आजपासून म्हणजेच १२ जानेवारी २०२६ पासून उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. ही परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च पर्यंत सुरु असणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन हॉल तिकीट कसे डाऊनलोड कराव यासाठी संपूर्ण बातमी वाचा.
मंडळाच्या माहितीनुसार, बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरु होणार असून ती १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. या पार्श्वभूमीवर, बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी ही हॉल तिकीटे डाउनलोड करून त्यांचे प्रिंटआउट विद्यार्थ्यांना द्यावे, असे निर्देश राज्य मंडळाकडून देण्यात आले आहेत.
बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रवेशपत्र देण्यात येणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. मात्र शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजने दिलेल्या हॉल तिकिटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही व शिक्का असणे अनिवार्य असणार आहे. फोटो असलेल्या प्रवेशपत्रावर अधिकृत स्वाक्षरी आणि शिक्का असणे गरजेचे आहे, अन्यथा ते वैध मानले जाणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी परीक्षाकेंद्रावर जाताना हॉल तिकीट सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे. हॉल तिकीट नसल्यास परीक्षेला बसता येणार नाही.
हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे?
महत्त्वाचं म्हणजे सर्वात आधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट www.mahahsscboard.in सुरु करा.
वेबसाईट सुरु होताच नंतर होमपेजवर “HSC Hall Ticket 2026” वर क्लिक करा
दिलेली माहिती भरून लॉगिन करा.
स्क्रीनवर तुमचे हॉल तिकीट दिसेल; त्याची काळजीपूर्वक तपासणी करा.
हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
बातमी शेअर करा..!
Previous Post

मतदानापूर्वी भाजपकडून मोठी कारवाई, १५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Next Post

मोठी बातमी! राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना पुन्हा मदतवाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार

मोठी बातमी! राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना पुन्हा मदतवाढ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल रोहित पवारांचा खळबळजनक खुलासा, थेट…

February 21, 2026
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

विधवा महिलेवर बड्या राजकीय नेत्याकडून बलात्कार; एकनाथ खडसेंच्या आरोपाने जिल्ह्यात खळबळ

February 21, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

पदवीधरांसाठी खुशखबर ! स्टेट बँकेची फेलोशिप जाहीर, १.१० लाख रुपये स्टायपेंड मिळणार; अर्ज कसा करावा?

February 21, 2026
नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

February 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page