Thursday, February 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नगरपरिषद -नगरपंचायत निवडणुकीत राज्यात कुणाचे किती नगराध्यक्ष अन् नगरसेवक? वाचा ही लिस्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 22, 2025
in महाराष्ट्र
0
जळगाव जिल्ह्यात ३,७७१ उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात ; नगराध्यक्ष, सदस्यपदासाठी किती अर्ज दाखल?
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी दोन टप्प्यात निवडणुका पार पडल्या. २ डिसेंबर आणि २० डिसेंबर रोजी झालेल्या या मतदानाचा निकाल काल २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये या निवडणुकीमध्ये महायुतीने मुसंडी मारली आणि महाविकास आघाडीची घसरगुंडी झाली. त्यात भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपचे सर्वात जास्त नगराध्यक्ष निवडून आले.

राज्यात २८८ जागांपैकी महायुतीचे २२४ नगराध्यक्ष निवडून आले. तर महाविकास आघाडीला ५१ नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश आले. यामध्ये एकट्या भाजपचे १२० नगराध्यक्ष निवडून आले. त्यांनी १२९ नगरपरिषदा आणि नगरपंचायत पंचायत जिंकल्या. भाजपच्या नगरसेवकांचा आकडा ३३०२ वर गेला आहे. या निवडणुकीमध्ये फक्त भाजपलाच नाही तर महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील लॉटरी लागली. भाजप नंबर वनचा पक्ष ठरला जरी असला तरी शिवसेना शिंदे गटाचे ५६ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ३६ नगराध्यक्ष निवडून आले.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे ५१ नगराध्यक्ष निवडून आले. यामध्ये काँग्रेसचे सर्वात जास्त म्हणजे ३४ नगराध्यक्ष निवडून आले. तर शिवसेना ठाकरे गटाचे ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ८ नगराध्यक्ष निवडून आले. महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळाले. महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी हार मानावी लागली.

नगरपरिषद- नगरपंचायतीमध्ये कोणत्या पक्षांचा किती जागांवर विजय?
भाजप – १२९
शिवसेना शिंदे गट – ५१
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – ३३
काँग्रेस – ३५
शिवसेना – ८
राष्ट्रवादी – ८
स्थानिक आघाडी – २४

कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष झाले?
भाजप – १२०
शिवसेना शिंदे गट – ५६
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – ३६
काँग्रेस – ३४
शिवसेना – ९
राष्ट्रवादी – ८
स्थानिक आघाडी – २५

कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक विजयी झाले?
भाजप- ३३२५
शिवसेना शिंदे गट – ८२६
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट – ४११
शिवसेना ठाकरे गट – १७०
काँग्रेस – १६१
राष्ट्रवादी – १४८
स्थानिक आघाडी – १९०

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यात कुणी मारली बाजी? कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष? वाचा संपूर्ण लिस्ट

Next Post

नशिराबादच्या ७७ वर्षीय आजीने नगरपंचायतीच्या निवडणुकीत मारली बाजी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नशिराबादच्या ७७ वर्षीय आजीने नगरपंचायतीच्या निवडणुकीत मारली बाजी

नशिराबादच्या ७७ वर्षीय आजीने नगरपंचायतीच्या निवडणुकीत मारली बाजी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

१ एप्रिलपासून या प्रकारचे पेट्रोल बंधनकारक; केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुमच्या खिशावर परिणाम होणार?

February 26, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

कोणत्याही परीक्षेशिवाय बँकेत नोकरीची संधी; ९३९६० पर्यंत पगार मिळणार

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page