Thursday, February 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; तब्बल १.२० लाखपर्यंत पगार मिळणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 13, 2025
in नोकरी
0
सरकारी कंपनीत नोकरी करण्याची संधी! 120000 पर्यंत पगार मिळणार
बातमी शेअर करा..!

सरकारी कंपनीत नोकरी करण्याची तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेड कंपनीत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. मायनिंग, ज्यूलॉजी, इलेक्ट्रिकल, सिविलसह १३ विभांगामध्ये काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमधील या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमधील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. इच्छुकांनी www.hindustancopper.com वर जाऊन अर्ज करायला हवे. एचसीएल सुपरवायजरी ग्रेड अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. यामध्ये ज्युनिअर मॅनेजर (E0 ग्रेड) वर नियुक्ती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

शैक्षणिक पात्रता
मायनिंग, ज्युलॉजी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिविल फील्डमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत ५ वर्षांचा अनुभव असायला हवा. याचसोबत इनवायरमेंट, मिनरल प्रोसेसिंग, मटेरियल कॉन्ट्रॅक्टमध्ये बॅचलर डिग्री प्राप्त करु शकतात.

फायनान्ससाठी सीए पदवीप्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. एचआर आणि अॅडमिन पदासाठी ग्रॅज्युएट आमि ५ वर्षांचा अनुभव असावा.या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

पगार
या नोकरीसाठी निवड झाल्यावर ३०,००० ते १,२०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे होणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि त्यानंतर नियुक्ती केली जाणार आहे.

अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला www.hindustancopper.com या वेबसाइटवर जायचे आहे.
यामध्ये करिअर सेक्शनवर जावे. तिथे Apply Online वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करायचे आहे.
यानंतर बेसिक माहिती भरायची आहे. यानंतर फोटो आणि सही अपलोड करायची आहे.
अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट आउट काढून ठेवायची आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

… तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल; मुनगंटीवारांच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षाचा इशारा

Next Post

 धारधार शस्त्राने डोक्यात वार करून तरुणाचा खून ; जळगावमधील घटना 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
 धारधार शस्त्राने डोक्यात वार करून तरुणाचा खून ; जळगावमधील घटना 

 धारधार शस्त्राने डोक्यात वार करून तरुणाचा खून ; जळगावमधील घटना 

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

१ एप्रिलपासून या प्रकारचे पेट्रोल बंधनकारक; केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुमच्या खिशावर परिणाम होणार?

February 26, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

कोणत्याही परीक्षेशिवाय बँकेत नोकरीची संधी; ९३९६० पर्यंत पगार मिळणार

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page