सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदरांसाठी गुडन्यूज आहे. विशेष जम्बो भरतीची प्रक्रिया सुरु आहे. अजिबात वेळ वाया न घालवता पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. ही भरती प्रक्रिया हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड राबविली जात आहे.
या भरती अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 137 रिक्त जागांच्या भरतीसाठी ही अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2024 आहे.
याबाबतची सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार या भरती अंतर्गत डिप्लोमा तंत्रज्ञ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता –
Diploma in Engineering in Mechanical/ Production
Diploma in Engineering in Electrical / Electrical & Electronics
Diploma in Engineering in Electronics / Electrical & Electronics / Electronics & Communication/Electronics & Telecommunication
वेतनश्रेणी – Basic Pay Rs. 23000/- plus other benefits & allowances as per entitlement; Total (approx.) Rs. 57,000/-
सदर पदांकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2024 आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.















Discussion about this post