Monday, February 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 647 जागा रिक्त ; पदवीधर/डिप्लोमा/ITI उत्तीर्णांसाठी संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 9, 2023
in नोकरी
0
नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 647 जागा रिक्त ; पदवीधर/डिप्लोमा/ITI उत्तीर्णांसाठी संधी
बातमी शेअर करा..!

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने शिकाऊ उमेदवाराच्या बंपर पदावर भरती जाहीर केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. अधिकृत वेबसाइट hal-india.co.in वर जाऊन उमेदवार या भरती मोहिमेसाठी अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मोहिमेसाठी उमेदवार 23 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात.

या भरती मोहिमेद्वारे एकूण 647 पदे भरण्यात येणार आहेत. या मोहिमेद्वारे ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या 186 पदे, डिप्लोमा अप्रेंटिसच्या 111 पदे आणि ITIT शिकाऊ उमेदवाराच्या 350 पदे भरण्यात येणार आहेत.

भरतीसाठी आवश्यक पात्रता
या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने संबंधित ट्रेडमधील पदवीधर, डिप्लोमा आणि आयटीआय पास असणे आवश्यक आहे.

जाहिरात (Notification): पाहा

पगार इतका असेल
ग्रॅज्युएट अप्रेंटिस – 9000 रुपये प्रति महिना
डिप्लोमा अप्रेंटिस – रु 8000 प्रति महिना
ITI शिकाऊ – रु 8000 प्रति महिना

या तारखा लक्षात ठेवा
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 2 ऑगस्ट 2023
भरतीसाठी अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2023
कागदपत्रांची पडताळणी सुरू होण्याची अपेक्षित तारीखः ४ ते १६ सप्टेंबर

बातमी शेअर करा..!
Previous Post

पोटच्या मुलीचा प्रियकराच्या मदतीने वडिलांचे पाय तोडण्याचा कट ; पण.. बातमी वाचून बसेल धक्का

Next Post

तुम्ही देशप्रेमी नाही, तुम्ही.. मणिपूरच्या हिंसेवरून राहुल गांधी आक्रमक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तुम्ही देशप्रेमी नाही, तुम्ही.. मणिपूरच्या हिंसेवरून राहुल गांधी आक्रमक

तुम्ही देशप्रेमी नाही, तुम्ही.. मणिपूरच्या हिंसेवरून राहुल गांधी आक्रमक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
विरोधकांना झटका! नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सुप्रीम कोर्टाने राज्‍य सरकारची ‘ती’ मागणी फेटाळत निवडणूक घेण्यास दिला नकार

February 23, 2026
अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

अजितदादांवरील आरोपांचे गाठोडे…विधानसभेत रोहित पवारांची सर्वात मोठी मागणी

February 23, 2026
केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा आढावा

February 23, 2026
.. तर महायुतीत सहभागी होणार नाही; अजितदादा गटाच्या इशाऱ्याने महायुतीमधील नाराजी थेट चव्हाट्यावर

एकनाथ शिंदेंच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी योजनेला ब्रेक ; सरकारच्या निर्णयाने खळबळ

February 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page