जळगाव – गुलाबराव ओंकार वडनेरे (वय ८८) यांचे आज, गुरुवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १.४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते विद्यापीठातील डॉ. सोमनाथ गुलाबराव वडनेरे यांचे वडील होते.
त्यांची अंतिम यात्रा उद्या सकाळी ८.३० वाजता प्लॉट क्रमांक २१, गट क्रमांक १३९/२ ब, निर्मल कुंज, रुक्मिणी नगर, रामानंद घाटाखाली, वाघ नगर रिक्षा स्टॉप, जळगाव येथील राहत्या घरून निघणार असून अंत्यसंस्कार वैकुंठधाम, नेरी नाका, जळगाव येथे होणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.















Discussion about this post