Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

सर्वसामान्यांसाठी गुडन्यूज ! १२ आणि २८ टक्के GST रद्द होणार; ‘या’ वस्तू स्वस्त होणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 17, 2025
in राष्ट्रीय
0
मोदी सरकारसाठी आणखी एक आनंदाची बातमी, GST संकलन किती वाढले माहित आहे? वाचा हा आकडा
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना ‘दिवाळी भेट’ म्हणून जीएसटी सुधारणांची घोषणा केली. वृत्तानुसार, केंद्र सरकार सध्या अस्तित्वात असलेल्या 12% आणि 28% च्या कर स्लॅब रद्द करून त्याऐवजी दोन नवीन स्लॅब लागू करू शकते. या नवीन जीएसटी प्रणालीमुळे अनेक गोष्टी स्वस्त होणार आहे. रोजच्या वापरातील वस्तूंवरील जीएसटी कमी होणार आहे. परिणामी नागरिकांना कमी टॅक्स द्यावा लागणार आहे.दुसरीकडे या नव्या संरचनेत आलिशान मोटारींसारख्या आणि तंबाखू आणि पान मसाला यांसारख्या काही वस्तूंवर 40% पर्यंत जीएसटी लावण्याची शक्यता आहे.

८ वर्षांपूर्वी जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच जीएसटीच्या रचनेत मोठा बदल केला जाणार आहे. नव्या रचनेनुसार, जीएसटीमधील ५ आणि १८ टक्के स्लॅबची करआकारणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोजच्या वापरातील वस्तू आणि सेवांवर परिणाम होणार आहे. तसेच मार्चच्या शेवटपर्यंत भरपाई कपकर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या वस्तू स्वस्त होणार?
अन्नपदार्थ, औषधे, मेडिकल डिव्हाइस, स्टेशनरी आणि अभ्यासानिगडित प्रोडक्ट्स, केसांचे तेल, टूथब्रथ यावरील टॅक्स रद्द केला जाईल किंवा ५ टक्के आकारला जाण्याची शक्यता आहे. तर एसी,टीव्ही आणि फ्रिजवरील स्लॅब १८ टक्के होण्याची शक्यता आहे. याचसोबत हेल्थ इन्श्युरन्सवरील जीएसटीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. २८ टक्के कर टप्प्यातील ९० टक्के वस्तू या १८ टक्के दराच्या श्रेणीत हलवल्या जातील. त्यामुळे १२ आणि २८ टक्के जीएसटी रद्द केला जाणार आहे.

वस्तू आणि सेवांचे मानक आणि गुणवत्ता म्हणून दोन निकषांवर वर्गीकरण केले जाणार आहे, त्यावर लागू होणाऱ्या करातदेखील दोन टप्पे असतील. तसेच काही निवडक वस्तूंवर विशेष कर आकारले जाऊ शकतात, असंही अर्थमंत्रालयाने सांगितलं आहे. जीएसटी दर सुसुत्रीकरणासोबतच सुधारणा आणि जीवनमान सुलभता यावर भर दिला जाईल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ह्रदय पिळवून टाकणारी धक्कादायक ! बायको नांदायला येत नसल्याने नवऱ्याने ४ मुलांसह आयुष्य संपवलं

Next Post

मोठ्या खंडानंतर पावसाचे खानदेशात जोरदार पुनरागमन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रात पुढील काही तासात मुसळधार पाऊस, जळगावसह या जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी

मोठ्या खंडानंतर पावसाचे खानदेशात जोरदार पुनरागमन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026
मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

March 5, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page