Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

अबब! एप्रिल महिन्यात जीएसटी संकलनाने मोडले सर्व रेकॉर्ड, वाचा आकडा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 1, 2024
in राष्ट्रीय
0
मोदी सरकारसाठी आणखी एक आनंदाची बातमी, GST संकलन किती वाढले माहित आहे? वाचा हा आकडा
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । देशात निवडणुकीचा हंगाम सुरु असताना सरकारसाठी आनंदवार्ता आली आहे. जनतेने निवडणुकीच्या रणधुमाळीत सरकारचा खजिना भरणार आहे. एप्रिल महिन्यात जीएसटी संकलनाने सर्व विक्रम मोडले. केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी याविषयीची आकडेवारी समोर आणली. त्यानुसार गेल्या 7 वर्षांत पहिल्यांदा जीएसटी वसुलीचा आकडा 2.1 लाख कोटींच्या घरात गेला.

जो गेल्यावर्षी एप्रिल महिन्यातील वसुलीपेक्षा 12.4 टक्के अधिक आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात सरकारला 1.87 लाख कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली होती.सरकारी आकडेवारीनुसार, रिफंडनंतर निव्वळ महसुलातही वाढ झाली आहे. जे सुमारे 17.1 टक्के आहे. तर निव्वळ महसूल डेटा 1.92 लाख कोटी रुपये झाला आहे.

याआधी मार्च महिन्यात जीएसटी संकलनातून मोठी रक्कम सरकारी तिजोरीत पोहोचली होती. बंद आर्थिक वर्षात जीएसटी संकलनाचा विक्रम मोडला होता. मार्च महिन्यात जीएसटी संकलन वाढून 1.78 लाख कोटी रुपये झाले होते. जो गेल्या आर्थिक वर्षातील 12 महिन्यांतील सर्वाधिक होता. जो कोणत्याही महिन्यातील तिसरा सर्वाधिक संकलन आकडा होता. यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे आजपर्यंतचा सर्वाधिक कलेक्शन गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये नोंदवला गेला. या विक्रमी वाढीसह गेल्या आर्थिक वर्षातील एकूण महसुलाचा आकडा 20 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.

चालू आर्थिक वर्षात 2024-25 च्या पहिल्या महिन्यात जीएसटी वसुली 2 लाख कोटींपेक्षा अधिक झाली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात 1.78 लाख कोटी जीएसटी वसुली झाली होती. त्यापेक्षा हा आकडा 17.81 टक्के अधिक आहे. सालाबादाप्रमाणए जीएसटीत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. एप्रिल महिन्यात जीएसटीचे 37,671 कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा हा आकडा 13 टक्के अधिक आहे.

कशी झाली कमाई
एकूण जीएसटी वसुलीत यंदा केंद्रीय जीएसटी कलेक्शन 43,846 कोटी रुपये, तर राज्याकडून 53,538 कोटी रुपयांची वसुली झाली. एकीकृत जीएसटी 99,623 कोटी रुपये राहिला. यामध्ये 37,826 कोटी रुपये आयात केलेल्या वस्तूंवर मिळाले. याशिवाय जीएसटी सेसच्या रुपात 13,260 कोटी रुपयांची वसुली झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विट करत जीएसटी वसुलीत पहिल्यांदाच 2 लाख कोटींचा टप्पा ओलांडल्याची माहिती देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

Next Post

आठ दिवसांपासून जळगावची महिला बेपत्ता ; चार महिन्याचा तान्हुला आईच्या दुधासाठी व्याकूळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

आठ दिवसांपासून जळगावची महिला बेपत्ता ; चार महिन्याचा तान्हुला आईच्या दुधासाठी व्याकूळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

अखेर ठरलं! या तारखेला मिळणार पीएम सन्मान निधीचा २२वा हप्ता? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?

March 7, 2026
भारतीय सैन्यात २ लाखांहून अधिक पगाराच्या नोकरीची संधी.. या पदांवर निघाली भरती

भारतीय सैन्यात नोकरीची उत्तम संधी! २५,००० हून अधिक पदे भरली जाणार

March 7, 2026
महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

महिला दिनानिमित्त एस.डी. फाऊंडेशन तर्फे ‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

March 7, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

LPG सिलिंडरनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page