नवी दिल्ली । तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे PM किसान सन्मान निधी. याशिवाय केंद्र सरकार पीएम किसान फसल योजना, पीएम मानधन योजना आणि किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत आहे. आता पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाकडून असे सांगण्यात आले की पशुधन क्षेत्रात गुंतलेल्या एमएसएमईसाठी निधीचा प्रवाह सुलभ करण्यासाठी कर्ज हमी योजना लागू केली जात आहे.
कोणत्याही हमीशिवाय कर्ज मिळेल
Discussion about this post