Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शासकीय घरकुल योजनांना गती देण्यासाठी विशेष मोहीम ; शबरी, रमाई, आणि मोदी आवास घरकुल योजनांचा समावेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 28, 2023
in जळगाव जिल्हा
0
सर्वसामान्यांना हक्काचे घर देणारी रमाई आवास योजना ; कोण आहे पात्र? आणि कुठे अर्ज करावा?
बातमी शेअर करा..!

जळगाव : सण २०१६-१७ पासून आजपर्यंत ज्या घरकुलांना मंजुरी देण्यात येऊन देखील प्रत्यक्षात बांधकामे सुरु न झालेल्या घरकुलांचे बांधकामे सुरु करणे व यावर्षी शबरी, रमाई, आणि मोदी आवास योजनेंतर्गत मंजुरी देण्यात आलेल्या घरकुलांचे हप्ते वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या सूचनेनुसार बुधवार,२७ पासून विशेष घरकुल मोहीम सुरु करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सुरु न झालेल्या घरकुलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे लक्षात घेऊन तसेच नव्याने सन 2023 24 करिता रमाई शबरी व मोदी आवास या योजनांचे मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट प्राप्त झाले असल्याने जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकाऱ्यांच्या स्तरावर प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेचे नव्याने मंजूर करण्यात आलेले घरकुले यांचे बांधकामे सुरू करण्यासाठी 27 डिसेंबर ते 5 जानेवारी यादरम्यान विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक ग्राम विस्तार अधिकारी विस्तार अधिकारी शाखा अभियंता, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हे सहभागी होत आहेत. ज्या मंजूर घरकुलांचे बांधकाम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. ती बांधकामे सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणेने त्या त्या गावात जाऊन घरकुलांचा लेआउट आखून देऊन जेसीबीच्या मदतीने तात्काळ खड्डे खोदणे तसेच बांधकामासाठी आवश्यक असलेल्या सर्व साहित्याची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जुळवा जुडवा करून ती बांधकामे तात्काळ सुरू करण्याचे नियोजन या मोहिमेतून आखण्यात आले आहे. या मोहिमेत सरपंच व सचिव व ग्रामपंचायत यंत्रणेने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यातील संत्रा उत्पादकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय : काय आहे वाचा?

Next Post

हृदय हेलावून टाकणारी घटना ; डंपरने आईच्या डोळ्यासमोरच चिमुकल्याला चिरडलं

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
हृदय हेलावून टाकणारी घटना ; डंपरने आईच्या डोळ्यासमोरच चिमुकल्याला चिरडलं

हृदय हेलावून टाकणारी घटना ; डंपरने आईच्या डोळ्यासमोरच चिमुकल्याला चिरडलं

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page