गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विविध पदांवर मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. भरलेला अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. या भरतीद्वारे एकूण २४ जागा भरल्या जातील.
या पदांसाठी होणार भरती?
समन्वयक – 01 पद
नियुक्ती अधिकारी – 01 पद
सहायक प्राध्यापक -07 पदे
सहायक समन्वयक -04 पदे
ग्रंथालय सहाय्यक -01 पद
उच्च विभाग लिपिक – 01 पद
निम्न विभाग लिपिक -03 पदे
संगणक प्रयोगशाळा सहाय्यक- 01 पद
शिपाई -04 पदे
सफाई कामगार -01 पद
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, मॉडेल डिग्री पीडीएफ कॉलेज, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 दिवसांच्या आत
जाहिरात पहा : PDF
Discussion about this post