Friday, February 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम ; जळगावात आता सोने-चांदीचे दर काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 20, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली असून आज सकाळी बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ नोंदवली गेली. काही दिवसांपूर्वी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता; मात्र आता दरांनी पुन्हा विक्रमी पातळी गाठण्याची चिन्हे दिसत आहेत.

सोन्याचे दर
बुधवारी ३०९ रुपयांची वाढ होऊन २४ कॅरेट सोन्याचा दर (३% जीएसटीसह) प्रति १० ग्रॅम १,५७,३८४ रुपयांवर पोहोचला होता. गुरुवारी आणखी २,४७२ रुपयांची उसळी घेत दर १,५९,८५६ रुपयांवर गेला. यानंतर आज शुक्रवारी सकाळी पुन्हा २०६ रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने दर १,६०,०६२ रुपयांपर्यंत पोहोचले.

चांदीतही विक्रमी तेजी
चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. बुधवारी २,०६० रुपयांची वाढ होऊन दर (३% जीएसटीसह) प्रति किलो २,५१,३२० रुपयांवर पोहोचले. गुरुवारी ५,१५० रुपयांची वाढ होत दर २,५६,४७० रुपयांवर गेले. शुक्रवारी सकाळी आणखी ३,०९० रुपयांची भर पडून चांदीचा दर २,५९,५६० रुपयांवर पोहोचला.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय व आर्थिक परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतींमध्ये अस्थिरता कायम आहे. विशेषतः अमेरिका–इराण तणावामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. मजबूत अमेरिकी रोजगार आकडेवारीमुळे व्याजदर कपातीची शक्यता कमी असल्याचे संकेत असून त्याचा परिणामही बाजारावर होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतकऱ्यांकडून लाच घेताना तहसीलदाराला रंगेहाथ पकडले; एसीबीच्या कारवाईने खळबळ

Next Post

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये सुरू होणार SIR प्रक्रिया

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये सुरू होणार SIR प्रक्रिया

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये सुरू होणार SIR प्रक्रिया

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

February 20, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

गारवा झाला गायब! जळगावसह राज्यात तापमान वाढीचा इशारा

February 20, 2026
निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये सुरू होणार SIR प्रक्रिया

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये सुरू होणार SIR प्रक्रिया

February 20, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम ; जळगावात आता सोने-चांदीचे दर काय?

February 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page