मुंबई । सोन्याच्या दरात सुरू असलेल्या तेजीला ब्रेक लागला असून सातत्याने घसरण होताना दिसून येत आहे. दरम्यान आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची चिंता देखील काहीशी दूर झाली आहे.
आठवड्याची सुरुवात ग्राहकांसाठी आनंदाच्या बातमीने झाली आहे. आज सोमवारी ७ एप्रिल रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 280 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 90,530 रुपये इतका आहे. तुम्हीही खरेदीला जाणार असाल तर त्यापूर्वी तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
मुंबई
22 कॅरेट सोनं – 8,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,038 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 8,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,038 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 8,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,038 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 8,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,038 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 8,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,038 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 8,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,038 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 8,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,038 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 8,288 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,041 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 8,288 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,041 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 8,288 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,041 रुपये
Discussion about this post