मुंबई । उच्चांकावर पोहोचलेल्या सोने आणि चांदी दरात मागच्या दोन दिवसात मोठी घसरण दिसून आली. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र घसरणीनंतर आज शुक्रवारी सोन्या-चांदी दरात जोरदार वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजचा ऑक्टोबर सोन्याचा फ्युचर्स ०.४३ टक्क्यांनी वाढून १,०९,५२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला, तर एमसीएक्स चांदीचा डिसेंबर फ्युचर्स १.३१ टक्क्यांनी वाढून १,२८,८०२ रुपये प्रति किलो झाला.
आज २२ कॅरेट सोन्याचा भाव?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत १०,२०५ रुपये इतकी आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत ८१,६४० रुपये इतकी आहे.
२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,०२,०५० रुपये इतकी आहे.
आज २४ कॅरेट सोन्याचा भाव?
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत ११,१३३ रुपये इतकी आहे.
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत ८९,०६४ रुपये इतकी आहे.
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत १,११,३३० रुपये इतकी आहे.















Discussion about this post