Wednesday, April 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

युद्धविरामाचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णपेठेवर ; बाजार उडताच सोने-चांदी दरात मोठी वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 8, 2026
in जळगाव जिल्हा
0
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव
बातमी शेअर करा..!

जळगाव | महिन्याभराहून अधिक काळ सुरू असलेल्या इराण आणि अमेरिका–इस्त्रायल संघर्षानंतर अखेर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये 14 दिवसांच्या सशर्त शस्त्रसंधीची माहिती दिल्यानंतर जागतिक बाजारात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.

या घडामोडींचा थेट परिणाम जळगावच्या सराफा बाजारावर दिसून आला असून सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरात सुमारे 3 हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली, तर चांदीच्या दरातही 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

सध्या जळगाव बाजारात जीएसटीसह सोन्याचा दर सुमारे 1 लाख 56 हजार 45 रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीचा दर 2 लाख 54 हजार 410 रुपयांपर्यंत गेला आहे. या वाढीमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये पुन्हा हालचाल वाढली असून बाजारात खरेदी-विक्रीचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, जागतिक परिस्थिती अजूनही अनिश्चित असल्याने सोनं-चांदीच्या दरात पुढील काही दिवसांत आणखी चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे गुंतवणूक करताना ग्राहकांनी सावध भूमिका घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

युद्धावर निघाला तोडगा ; अमेरिका-इराण शस्त्रसंधीबाबतचे आतापर्यंतचे १० प्रमुख अपडेट्स

Next Post

युद्धविरामाची घोषणा अन् शेअर बाजारात जल्लोष: सेन्सेक्स-निफ्टीची जोरदार उसळी; गुंतवणूकदारांची ‘चांदी’

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
युद्धविरामाची घोषणा अन् शेअर बाजारात जल्लोष: सेन्सेक्स-निफ्टीची जोरदार उसळी; गुंतवणूकदारांची ‘चांदी’

युद्धविरामाची घोषणा अन् शेअर बाजारात जल्लोष: सेन्सेक्स-निफ्टीची जोरदार उसळी; गुंतवणूकदारांची ‘चांदी’

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

तरुणांसाठी सुवर्णसंधी! पीएम इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू; ३१ हजारांहून अधिक संधी उपलब्ध

तरुणांसाठी सुवर्णसंधी! पीएम इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू; ३१ हजारांहून अधिक संधी उपलब्ध

April 8, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बॅंकेवर RBI ची कारवाई; खात्यातून पैसे काढण्यावर बंदी, तुमचे खाते तर नाही?

कर्जदारांना दिलासा नाहीच ! RBI कडून रेपो रेट ‘जैसे थे’

April 8, 2026
युद्धविरामाची घोषणा अन् शेअर बाजारात जल्लोष: सेन्सेक्स-निफ्टीची जोरदार उसळी; गुंतवणूकदारांची ‘चांदी’

युद्धविरामाची घोषणा अन् शेअर बाजारात जल्लोष: सेन्सेक्स-निफ्टीची जोरदार उसळी; गुंतवणूकदारांची ‘चांदी’

April 8, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

युद्धविरामाचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णपेठेवर ; बाजार उडताच सोने-चांदी दरात मोठी वाढ

April 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page