मुंबई । सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच मागील सलग तीन दिवसापासून सोने दरात घसरण झाली होती. मात्र आज बुधवारी सोने दरात वाढ झाली आहे. लग्नाचा सिझन असल्याने बाजारात सोन्याला मोठी मागणी होती. मात्र आजच्या दिवशी सोन्याचे भाव पुन्हा एकदा वाढले आहेत. त्यामुळे ग्राहक पुन्हा एकदा चिंतेत आहे.
Good returns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज ९ एप्रिल रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 710 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 90,590 रुपये इतका आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव (1 Gram)
मुंबई
22 कॅरेट सोनं – 8,290 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,044 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 8,290 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,044 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 8,290 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,044 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 8,290 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,044 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 8,290 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,044 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 8,290 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,044 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 8,290 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,044 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 8,293 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,047 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 8,293 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,047 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 8,293 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,047 रुपये
Discussion about this post