Wednesday, March 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

गुढीपाडव्याच्या तोंडावर सोनं-चांदी स्वस्त! जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत मोठी घसरण, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 18, 2026
in जळगाव जिल्हा
0
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव
बातमी शेअर करा..!

जळगाव । गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरात तब्बल ₹८२४ ची घट नोंदवली गेली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह प्रति १० ग्रॅम ₹१,५९,८५६ वर आला आहे. गेल्या तीन दिवसांत सातत्याने घसरण होत असल्याने ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून बुधवारी प्रति किलो तब्बल ₹६,१८० ने दर कमी झाले. त्यामुळे चांदीचा भाव ₹२,५९,५६० प्रति किलोवर आला आहे. सलग घसरणीमुळे बाजारात खरेदीसाठी हालचाल वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या भू-राजकीय तणावाचा परिणाम सराफा बाजारावर स्पष्टपणे दिसत आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता, डॉलर-रुपया दरातील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांची सावध भूमिका यामुळे सोन्याच्या किमतीत सतत बदल होत आहेत.

सोन्याचे दर कमी झाले असले तरी ग्राहक अजूनही सावध भूमिका घेताना दिसत आहेत. मात्र, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारात लवकरच खरेदीला वेग येईल, अशी अपेक्षा सुवर्ण व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दिल्लीवरून परत येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा धक्का; चार नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण

Next Post

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ ! भरदिवसा एकाच अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट फोडले, लाखोंचा ऐवज लंपास

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ ! भरदिवसा एकाच अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट फोडले, लाखोंचा ऐवज लंपास

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई! सराईत दुचाकी चोरट्याला अटक, १० मोटारसायकली जप्त

जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई! सराईत दुचाकी चोरट्याला अटक, १० मोटारसायकली जप्त

March 18, 2026
बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ ! भरदिवसा एकाच अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट फोडले, लाखोंचा ऐवज लंपास

March 18, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

गुढीपाडव्याच्या तोंडावर सोनं-चांदी स्वस्त! जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत मोठी घसरण, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

March 18, 2026
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का : आणखी एक आमदार नॉट रिचेबल

दिल्लीवरून परत येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा धक्का; चार नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण

March 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page