सोशल मीडियावर दररोज काहीना काही व्हायरल होत असत. यातच जिममधील एक धक्कादायक प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो खूपच व्हायरल होत आहे. खरंतर जिममध्ये गेलेल्या व्यक्तीला व्यायाम करताना अति आत्मविश्वास नडला आहे.
नेमकं व्हिडीओमध्ये काय?
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला जिम दिसत आहे. काही वेळात तिथे नवरा-बायको येताना दिसून येत आहेत.मात्र तो व्यक्ती पॉवरलिफ्टिंग करण्यासाठी जातो आणि अतिशय वजनाचा रॉड उचलताना दिसत आहे.व्हिडिओत पुढे पाहिले तर रॉड उचलण्यासाठी त्याची पत्नी त्याला मदत करते मात्र काही वेळात त्याच्या हातातील रॉडचे वजन सहन न झाल्याने त्याच्या गळ्यावरच तो रॉड पडला जातो,मात्र त्याची पत्नी जवळ असल्याने तिच्या मदतीने त्याचा जीव बचावला जातो.सर्व धक्कादायक प्रसंग जिममधील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे.
Gym was closed so he took his wife for a little support 🫨 pic.twitter.com/Co27bf4vPG
— Godman Chikna (@Madan_Chikna) February 10, 2025
जिममध्ये घडलेला सर्व धक्कादायक प्रसंग सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून एक्सच्या @Madan_Chikna या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हायरल होत असलेली घटना कुठल्या शहरातील आहे हे आतापर्यंत समजू शकलेले नाही मात्र आतापर्यंत व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत तर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअर करण्यात येत आहे.
Discussion about this post