Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ जिल्ह्यात दीड लाखाच्या वर नोंदी

मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी योजनेत जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी मिशन मोडवर राबवा; पालकमंत्री पाटीलांचे निर्देश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 16, 2024
in जळगाव जिल्हा
0
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ जिल्ह्यात दीड लाखाच्या वर नोंदी
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्याने नेहमीच विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आघाडी घेतली असून ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ ही तर जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाची चळवळ असून आता पर्यंत दीड लाख नोंदी झाल्या आहेत. सदर योजना यशस्वीतेसाठी आपण प्रत्येक तालुकास्तरावर याचा आढावा घेणार असून जिल्ह्यातील सुमारे सहा – सात लाख पात्र भगिनींना राखी पौर्णिमेला ओवाळणी मिळेल असा प्रयत्न करण्याचे आवाहन करून मुख्यमंत्र्यांच्या या महत्वाकांक्षी योजनेत जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी मिशन मोडवर राबवा असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. तर या योजनेच्या नोंदणीसाठी शहरात वॉर्डनिहाय नियोजन करण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठकीच्या सुरुवातीला या योजनेचे सादरीकरण केले. त्यात या योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी या योजनेसाठी केलेल्या नियोजनाची तालुका निहाय माहिती दिली. जिल्हा परिषद सभागृहात आज ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा’ पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. यावेळी खा. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. किशोर पाटील, आ. चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, मनापा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे , जिल्हा स्तरावरील आणि तालुकास्तरावरील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या योजनेसाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी, नपा चे मुख्याधिकारी, बाल विकास परियोजना अधिकारी यांची महत्वाची भूमिका असून यांच्यातील समन्वयाने जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबावायची आहे. ग्रामीण भागात प्रशासनाचे मनुष्यबळ आहे तुलनेनी नागरी भागात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ऑनलाईन फॉर्म घेण्याचा आग्रह करण्यापेक्षा अधिक भर ऑफलाईन फॉर्म भरून घेण्यावर द्यावा, त्यानंतर ते फॉर्म ऑनलाईन करून घेण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. आपण पुढच्या आठवड्यापासून प्रांतस्तरावर जाऊन प्रत्येक तालुक्याचा आढावा घेणार असल्याचेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

तालुका स्तरावरील समित्या स्थापन करणार
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर समित्या स्थापन करायच्या असून त्यात समित्या तात्काळ करणार आहे, जेणे करून अधिक गतीने हे काम होईल असे पालकमंत्री गुलबराव पाटील यावेळी म्हणाले. यावेळी खा. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. किशोर पाटील, आ. चंद्रकांत पाटील यांनीही सूचना केल्या. आपापल्या तालुक्यात ही योजना कशी यशस्वी करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित जळगाव एलसीबीच्या जाळ्यात

Next Post

10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात 9700 होमगार्ड पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात 9700 होमगार्ड पदांसाठी भरती

10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात 9700 होमगार्ड पदांसाठी भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026
मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

March 5, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page