Saturday, February 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home वाणिज्य

आनंदाची बातमी ! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, नवे दर पहा..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 1, 2024
in वाणिज्य
0
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू
बातमी शेअर करा..!

मुंबई । लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ७० ते ७२ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाला आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

IOCL कडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील चारही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर ६९.५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यानंतर दोन्ही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती अनुक्रमे १६७६ आणि १६२९ रुपये झाल्या आहेत.

कोलकातामध्ये सिलिंडरच्या दरात ७२ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरचा दर १७८७ रुपयांवर पोहचला आहे. दक्षिण भारतातील सर्वात महत्वाचे शहर समजल्या जाणाऱ्या चेन्नई व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ७० रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सिलिंडरची किंमत १८४०.५० रुपयांवर आली आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचे नवे दर
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. ९ मार्च घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल झाला होता. त्यावेळी एलपीजीच्या किमतीत तब्बल १०० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८०३ रुपये इतकी झाली. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरचा ८२९ रुपये, चेन्नईत ८१८.५० रुपये इतका आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात थांबविण्यासाठी विविध उपाययोजना करणार – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Next Post

आज १ जूनपासून बी.ए. सोशल सायन्सेससाठी प्रवेशप्रक्रिया सुरु

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भरघोष पगाराच्या नोकरीची संधी ; थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

आज १ जूनपासून बी.ए. सोशल सायन्सेससाठी प्रवेशप्रक्रिया सुरु

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
युद्ध पेटलं ! इस्राइलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, आणीबाणीची घोषणा

युद्ध पेटलं ! इस्राइलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, आणीबाणीची घोषणा

February 28, 2026
पाळधी ते तरसोद महामार्गावर भीषण अपघात; कंटेनर कलंडल्याने सहा वाहनांची एकमेकांवर धडक

पाळधी ते तरसोद महामार्गावर भीषण अपघात; कंटेनर कलंडल्याने सहा वाहनांची एकमेकांवर धडक

February 28, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

February 28, 2026
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

औरंगाबाद खंडपीठाचा राज्य सरकारला झटका ; ग्रामपंचायतींच्या कारभारासंदर्भात दिला हा महत्त्वाचा निकाल

February 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page