Wednesday, March 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

दिल्लीवरून परत येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा धक्का; चार नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 18, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का : आणखी एक आमदार नॉट रिचेबल
बातमी शेअर करा..!

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ते खरे ठरत असून, दिल्ली दौऱ्यावर परत येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे.

अकोला महानगरपालिकेतील चार नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत हाती धनुष्यबाण घेतला आहे. सहापैकी चार नगरसेवकांनी घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ झाल्याची चर्चा आहे.

अकोला महानगरपालिकेतील सहापैकी चार नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली असून, उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.

रात्री दोन वाजता पक्षप्रवेश
अधिवेशन सुरू असतानाच एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यामुळे त्यांच्या दिल्ली दौऱ्यावर अनेक राजकीय तर्क वितर्क बांधण्यात आले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत पक्षातील खासदार देखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांविषयी चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा एकनाथ शिंदे राज्यात परतले. ते रात्री दोनच्या सुमारास ठाण्यात आले. त्यावेळी अकोल्यातील ठाकरे गटाचे नगरसेवक त्याठिकाणी आले होते. रात्री दोन वाजता या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

यामध्ये जिल्हा प्रमुखासह चार नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.
पक्षप्रवेश केलेल्या नगरसेवकांची नावे

मंगेश काळे (जिल्हा प्रमुख उबाठा)
मनोज पाटील (नगरसेवक उबाठा )
सागर भरुका ( नगरसेवक उबाठा)
सोनाली सरोदे ( नगरसेवक उबाठा)
सुरेखा काळे ( नगरसेवक उबाठा)

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी बँकेत तब्बल १३०० रिक्त जागांसाठी भरती ; उद्या अर्ज करण्याची शेवटची संधी

Next Post

गुढीपाडव्याच्या तोंडावर सोनं-चांदी स्वस्त! जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत मोठी घसरण, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

गुढीपाडव्याच्या तोंडावर सोनं-चांदी स्वस्त! जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत मोठी घसरण, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई! सराईत दुचाकी चोरट्याला अटक, १० मोटारसायकली जप्त

जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई! सराईत दुचाकी चोरट्याला अटक, १० मोटारसायकली जप्त

March 18, 2026
बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ ! भरदिवसा एकाच अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट फोडले, लाखोंचा ऐवज लंपास

March 18, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

गुढीपाडव्याच्या तोंडावर सोनं-चांदी स्वस्त! जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत मोठी घसरण, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

March 18, 2026
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का : आणखी एक आमदार नॉट रिचेबल

दिल्लीवरून परत येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा धक्का; चार नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण

March 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page