Sunday, March 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

स्वस्तात नवीन स्मार्टफोन खरेदीची संधी! फ्लिपकार्टवर ऑफरचा धमाका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 16, 2024
in राष्ट्रीय
0
स्वस्तात नवीन स्मार्टफोन खरेदीची संधी! फ्लिपकार्टवर ऑफरचा धमाका
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली | नवीन स्मार्टफोन स्वस्तात मिळवायचा असेल तर फ्लिपकार्टवर तुम्हाला मोठी सूट मिळत आहे. फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल सुरु असून या सेलमध्ये ग्राहकांना नामवंत स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन, शाओमी रेडमी स्मार्टफोन मोठ्या सवलतीत मिळत आहे. कोणते आहेत हे मोबाईल आणि किती मिळत आहे त्यांच्यावर डिस्काऊंट?

iPhone 15 : Apple iPhone 15 चे वेड कमी नाही. अनेक जण या स्मार्टफोनसाठी आग्रही आहेत. पण बजेटमुळे त्यांनी हा स्मार्टफोन खरेदी केलेला नाही. सध्या हा स्मार्टफोन 79,900 रुपयांना आहे. तर फ्लिपकार्टवर 17% सवलतीसह तो खरेदी करता येणार आहे. त्यामुळे Apple iPhone 15 ग्राहकांना 65,999 रुपयांना मिळेल. म्हणजे ग्राहकांना फ्लिपकार्टवरुन हा स्मार्टफोन खरेदी केल्यास 13,901 रुपयांची सूट मिळेल. तर एक्सचेंज ऑफरवर हा स्मार्टफोन 54,990 रुपयांना मिळेल. त्यामुळे ग्राहकांना बंपर सूट मिळेल.

Redmi Note 13 Pro+ : कंपनीने या नवीन स्मार्टफोन Redmi Note 13 Pro+ चा 8GB RAM/256GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर स्वस्तात मिळतो. ऑफरमध्ये 31,999 रुपयांना हा स्मार्टफोन मिळेल. जर तुम्ही ICICI बँकेच्या कार्डचा वापर करणार असाल तर तुम्हाला झटपट 2,000 रुपयांची सूट मिळेल. तर काही मॉडेलवर ग्राहकांना एक्सचेंज ऑफरमध्ये या मोबाईलवर 2,000 रुपयांची सूट मिळेल.

iPhone 14 : या आयफोनची किंमत 69,900 रुपये आहे. पण फ्लिपकार्टवर 17% सवलतीसह तो उपलब्ध आहे. ग्राहकांना 11,901 रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 57,999 रुपयांना मिळेल. तर एक्सचेंज ऑफरवर हा स्मार्टफोन अजून स्वस्तात मिळेल. त्यांना या सवलतीसह हा स्मार्टफोन 54,990 रुपयांपर्यंत मिळेल. फ्लिककार्टसह इतर ऑनलॉईन कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पण डिस्काऊंट मिळत आहे. तिथे पण सेल सुरु आहे. ग्राहकांनी सर्व प्लॅटफॉर्मवर किंमती तपासाव्यात. त्यानंतर जिथे अधिक डिस्काऊंट असेल तिथून स्मार्टफोन खरेदी करावा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भाजपचा मेगाप्लॅन ; महाराष्ट्रातील अनेक नात्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविणार? ही आहेत नावे

Next Post

जळगावात गारठा वाढला ; राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव हुडहुडीने गारठले ! जिल्ह्यात राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद

जळगावात गारठा वाढला ; राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

March 7, 2026
गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

अखेर ठरलं! या तारखेला मिळणार पीएम सन्मान निधीचा २२वा हप्ता? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page