Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अखेर महायुतीचा मुख्यमंत्री ठरला! पंतप्रधान मोदींकडून यांच्या नावाला पसंती, लवकरच घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 27, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट समोर ; वाचा काय आहे
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असून लवकरच नवे सरकार स्थापन होणार आहे. मात्र त्यापूर्वी महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेस सुरु असून मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. यातच अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मुख्यमंत्री पदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच पंतप्रधानांचीही फडणवीस यांच्या नावाला पसंती असून शुक्रवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोणाची नियुक्ती होईल, याबाबतचा पेच निकालानंतर चौथ्या दिवशीही कायम असून, याबाबत भाजप हायकमांडने काहीही निर्णय अद्याप घेतला नसल्याचे कळते. एकनाथ शिंदे हे आता राजीनाम्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री झाले आहेत. नव्या सरकारच्या प्रतीक्षेत राज्यातील जनता, सत्ताधारी पक्षाचे नेते व कार्यकर्ते आहेत. भाजप मुख्यमंत्रिपदावर ठाम असून, २ डिसेंबरपूर्वी राज्यात नव्या सरकारचा शपथविधी होण्याची चिन्हे नसल्यामुळे मुंबईत आलेले सत्तारूढ पक्षाचे आमदार आता आपापल्या मतदारसंघांत परतू लागले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी नरेंद्र मोदी यांची देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारत सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! ५५,००० रुपये पगार मिळणार

Next Post

२ डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
२ डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन

२ डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page