मुंबई: मुंबई: अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सोबतच छगन भुजबळ, दिलीप वळसे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, धर्मरावबाबा अत्राम अदिती तटकरे आणि संजय बनसोडे यांनी शपथ घेतली
Discussion about this post