Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धुळ्यातील तब्बल ३२ कृषी सेवा केंद्रांचे खत विक्री परवाने निलंबित

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 19, 2025
in जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! आता या योजनेतून खतांसाठी मिळणार १०० टक्के अनुदान
बातमी शेअर करा..!

धुळे । शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि तपासणीत आढळलेल्या गंभीर अनियमिततांमुळे धुळ्यातील तब्बल ३२ कृषी सेव केंद्रांचे खत विक्री परवाने जिल्हा कृषी अधीक्षक सूरज अनिल जगताप यांनी एका महिन्यासाठी निलंबित केले आहेत.

यात, शिरपूर तालुका १२, साक्री तालुक्यातील ७, शिंदखेडा तालुक्यातील ६. धुळे तालुक्यातील ५ केंद्रांचा समावेश आहे. शिरपूर तालुक्यातील २ कृषी केंद्रांचे परवाने कायम स्वरुपी रद्द करण्यात आले आहे.

या कृषी सेवा केंद्रांनी खत विक्री करताना अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात प्रामुख्याने, परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्र समाविष्ट नसणे, रासायनिक खतांच्या विक्रीचा मासिक अहवाल वेळेवर सादर न करणे, तसेच ई-पॉस मशीनमधील साठा आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत आढळणे यांसारख्या गंभीर अनियमिततांचा समावेश आहे. काही केंद्रांनी युरिया खत उपलब्ध असतानाही ‘साठा शिल्लक नाही’ असा फलक लावला होता, तर काही ठिकाणी साठा आणि भावफलक अद्ययावत नसल्याचेही आढळले. एका प्रकरणात, युरिया खताची इतर खतांबरोबर लिंकिंग केल्याचेही दिसून आले.

यांचे परवाने रद्द
गोपाल अॅग्रो एजन्सी, याहामोगी कृषी सेवा केंद्र, लाकड्या हनुमान, शुभम कृषी सेवा केंद्र, दुरवड्या, गौरव कृषी सेवा केंद्र, खामखेडा, श्रीपाद कृषी केंद्र, श्री कृषी विकास केंद्र, शिरपूर, मेहुल कृषी सेवा केंद्र, वरुळ, चिराईदेवी किसान बाजार, अर्थे, जय मल्हार अॅग्रो एजन्सी अशा नऊ केंद्रांचे परवाने रद्द केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पदवीधरांसाठी खुशखबर ! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये मोठी पदभरती जाहीर

Next Post

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना जीवे मारण्याच्या धमकीने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
संगमनेरमध्ये धक्कादायक निकाल? काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा दावेदार पिछाडीवर

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना जीवे मारण्याच्या धमकीने खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

March 5, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत २४५ पदांसाठी भरती जाहीर; पात्रता काय अन् अर्ज कसा करावा?

March 5, 2026
कापसाचे दर पुन्हा कोलमडले ; जळगावात ‘इतका’ मिळतोय दर

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ! कापूस खरेदीस मुदतवाढ, ‘ही’ आहेत अखेरची तारीख

March 5, 2026
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page