Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

केळी पीकविम्यासाठी शेतकरी आक्रमक ; जिल्ह्यातील या गावात ‘राजकीय नेत्यांना गावबंदी’

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 5, 2024
in जळगाव जिल्हा
0
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..
बातमी शेअर करा..!

रावेर । जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, त्यात रावेर तालुक्यात केळीची सर्वाधिक लागवड होत असते. असे असताना प्रधानमंत्री फळपीक विमा योजना मागील वर्ष २०२२-२०२३ मधील नुकसान भरपाईची रक्कम मुदत संपून चार महिने होऊनही अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे रावेर तालुक्यातील तांदलवाडी फाट्यावर तालुक्यातील सुनोदा, मस्कावद आणि मंगलवाडी येथील सुमारे तिनशे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केळी पीकविमा भरपाई मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत फलक झळकवले व आपला तीव्र संताप व्यक्त केला.

तसेच पीकविम्याची रक्कम मिळत नाही, तोपर्यंत सर्वपक्षीय पुढारी, नेते, आमदार, खासदार, यांना गावबंदी असून आगामी येणाऱ्या निवडणुकीवरही बहिष्कार टाकण्यात आला आहे. निवडणुका जवळ असल्याने काय निर्णय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

तातडीने भरपाईची रक्कम न मिळाल्यास पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल, असाही निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. वारंवार अर्ज देऊन, कृषी विभागाकडे तक्रार देऊन, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तसेच सर्व पक्षाच्या नेऱ्यांना भेटूनही न्याय मिळत नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन ‘राजकीय नेत्यांना गावबंदी’ असे टोकाचे पाऊल उचलले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी! आमदार रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोवर ईडीचा छापा

Next Post

लग्नाच्या वाढदिवसादिवशी कुख्यात गुंड शरद मोहोळवर झाडल्या गोळ्या ; उपचारादरम्यान मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लग्नाच्या वाढदिवसादिवशी कुख्यात गुंड शरद मोहोळवर झाडल्या गोळ्या ; उपचारादरम्यान मृत्यू

लग्नाच्या वाढदिवसादिवशी कुख्यात गुंड शरद मोहोळवर झाडल्या गोळ्या ; उपचारादरम्यान मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page