पुण्यात नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे भरती २०२३ साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. या भरती अंतर्गत एकूण १५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करता येणार आहेत.
ही भरती मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर या मुलाखतीची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – MBBS. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य वाचा.
नोकरीचे ठिकाण – पुणे
वयोमर्यादा – ६९ वर्षे
अर्जाची पद्धत – भरतीसाठी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
ई-मेल पत्ता – establishpune.amo@gmail.com
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०२३
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख – ५ जानेवारी २०२४
Discussion about this post