कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण ७१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२३ आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) ECG टेक्निशियन 03
2) जुनियर रेडिओग्राफर 14
3) जुनियर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट 21
4) मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट 05
5) OT असिस्टंट 13
6) फार्मासिस्ट (अॅलोपॅथी) 12
7) रेडिओग्राफर 03
भरतीसाठी आवश्यक पात्रता:
पद क्र.1: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ECG डिप्लोमा
पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा
पद क्र.3: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) MLT
पद क्र.4: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग
पद क्र.5: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) O.T मध्ये एक वर्षाचा अनुभव
पद क्र.6: B.Pharm किंवा 12वी उत्तीर्ण + D.Pharm
पद क्र.7: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
वयश्रेणी : 18 वर्षे ते 25 वर्षे.
वेतन/ मानधन: दरमहा रु. 19,900/- ते रु. 92,300/- पर्यंत.
अर्ज शुल्क: SC/ST/PwBDs/ विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक: रु. २५०/-, इतर सर्व श्रेणी: रु. ५००/-















Discussion about this post