Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

एकनाथ खडसेंनी घेतले तातडीने नो ड्यूज प्रमाणपत्र

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 25, 2024
in जळगाव जिल्हा
0
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?
बातमी शेअर करा..!

जळगाव । गेल्या काही दिवसापूर्वी एकनाथ खडसेंनी आपण भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. मात्र अद्याप त्यांचा भाजप प्रवेश झाला नाही. घोषणा करूनही प्रवेशाचा मुहूर्त लांबलेले आमदार एकनाथ खडसे यांनी आता महापालिका आणि इतरही सरकारी कार्यालयांकडून तातडीने ‘नो ड्यूज’ प्रमाणपत्र घेतल्यामुळे गुरुवारी रक्षा खडसे यांच्याबरोबरच ते स्वतः देखील उमेदवारी अर्ज भरतील का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. नियोजित कार्यक्रमानुसार भाजपचे जळगाव आणि रावेर मतदारसंघाचे दोन्ही उमदेवार अर्थात, स्मिता वाघ व रक्षा खडसे गुरुवारी अर्ज दाखल करणार आहे; मात्र सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांचे डमी उमेदवार कोण असतील, हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

कोणीही डमी अर्ज दाखल करणार नाही, असे पक्षातर्फे सांगण्यात येत असले तरी एकनाथ खडसे यांनी अचानक व घाईघाईत कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र जळगाव मनपा व अन्य सरकारी कार्यालयांकडून मिळवले आहेत. त्यामुळे रक्षा खडसे यांचे डमी उमेदवार म्हणून एकनाथ खडसे शेवटच्या क्षणी अर्ज दाखल करतील का, असा प्रश्न विचारला जात आहे. खडसे यांच्या निकटवर्तियांनी मात्र, ते रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या रॅलीतही सहभागी होणार नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ‘शपथनामा’ प्रसिद्ध ; जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा? वाचा

Next Post

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रक्षा खडसेंना नाथाभाऊंच्या शुभेच्छा; म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रक्षा खडसेंना नाथाभाऊंच्या शुभेच्छा; म्हणाले..

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रक्षा खडसेंना नाथाभाऊंच्या शुभेच्छा; म्हणाले..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका लागण्याची शक्यता; या ठिकाणी लागणार पोटनिवडणुका

March 6, 2026
मोठी बातमी! अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर CBI ची छापेमारी; नेमकं प्रकरण काय?

अनिल अंबानीविरोधात ईडीची १२ ठिकाणी छापेमारी ; उद्योगक्षेत्रात खळबळ

March 6, 2026
HDFC बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, वाचा काय आहे

सरकारी बँकेत नोकरी उत्तम संधी; २७५ जागांसाठी भरती, पगार १,२०,९४० पर्यंत

March 6, 2026
मोठी बातमी ! जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

मोठी बातमी ! जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page