Sunday, March 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रखडलेल्या भाजपप्रवेशावर एकनाथ खडसेंनी केलं खळबळजनक विधान. म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 6, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
बातमी शेअर करा..!

जळगाव । लोकसभा निवडणुकीआधी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी शरद पवारांची साथ सोडत भाजपात घरवापसीचे संकेत दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासोबतचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर टाकले. एवढंच नव्हे तर सून रक्षा खडसे यांचा लोकसभा निवडणुकीत प्रचारही केला. मात्र, अद्यापही खडसेंना भाजपने अधिकृत एन्ट्री दिलेली नाही.त्याचमुळे निराश झालेल्या एकनाथ खडसेंनी खळबळजनक विधान केलं आहे. त्यांनी भाजपमध्ये जे.पी.नड्डा यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे दोन मोठे नेते आहेत अशी खोचक टीका केली आहे.

आमदार एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यात त्यांनी त्यांच्या रखडलेल्या भाजपप्रवेशावरही प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले, काही अडचणींमुळे मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या अडचणी आजही कायम आहेत.भाजपाला गरज नसेल तर माझा मूळ पक्ष काय वाईट आहे,मी या ठिकाणी आमदार आहे,चार वर्ष आमदार राहणार आहे असंही विधान खडसे यांनी यावेळी केलं.

भाजपमध्ये जे.पी. नड्डा यांच्याहस्ते आपला प्रवेश झाला होता,तो त्यांनी जाहीर करायला पाहिजे होता.मात्र, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केल्याने तो जाहीर झाला नाही. याचा अर्थ जेपी नड्डा यांच्यापेक्षा भाजपमध्ये हे दोन्ही नेते मोठे आहे असे दिसते असा आरोपही आमदार खडसेंनी यावेळी केला.

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यावरही एकनाथ खडसे बोलले. ते म्हणाले,अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उभं राहणार अशी चर्चा आहे.आपल्या विरोधी लोकांना राजकीय हेतूने संपविण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे. अनिल देशमुख दबावाने काम करत असतील तर ते राजकीय व्यक्ती आहेत,

मात्र, अधिकाऱ्याने कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करायला हवे होते,कोणीही दबाव आणला तरी नियमाने काम करणे हे अधिकाऱ्याचे काम होते,अनिल देशमुख यांच्या दबावाला बळी पडून काम करणारा अधिकारी दोषी आहे,राजकीय परिस्थिती बदलत आहे तसं प्रशासकीय वातावरण बदलत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शिक्षकांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करावे : वेवोतोलू केजो

Next Post

जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत वाढ; संभाजीनगरात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या प्रतोद आणि विरोधी पक्ष नेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक

जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत वाढ; संभाजीनगरात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

सीबीएसईचा मोठा निर्णय, ७ देशांमधील १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द, कारण काय?

March 15, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; कोणत्या राज्यात कधी मतदान आणि निकाल?

March 15, 2026
जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

March 14, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या ‘या’ नेत्याने सोडली काँग्रेसची साथ

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page