Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

खडसेंना जीवे मारण्याची धमकी ; मंत्री गिरीश महाजन म्हणतात..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 17, 2024
in जळगाव जिल्हा
0
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले
बातमी शेअर करा..!

जळगाव । सध्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, एकनाथ खडसेंना मिळालेल्या धमकीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत खडसेंना चिमटा काढला आहे.एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना धमक्या देखील मोठ्या येतील, असं वक्तव्य करत मंत्री गिरीश महाजन चिमटा काढला आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन?
महाजन म्हणाले, याबाबतीत मला काही जास्त सांगता येणार नाही, मागील काळामध्ये त्यांना दाऊदकडून धमक्या आल्या असल्याचे ते सांगतात. पण मला काही माहीत नाही, मला वाटतं तेच याबाबतीत सांगू शकतील खडसे मोठे नेते असल्याने त्यांना धमक्या मोठ्या येतात, पोलीस यंत्रणांनी तक्रार केली असेल तर चौकशी करतील. मी राज्याचा गृहमंत्री नसल्याने त्यांच्या सुरक्षित वाढ होईल की नाही याबद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही, त्यांना फोन कुठून आले? कुणी केले? का केले? हा चौकशीचा भाग आहे.

मात्र दाऊद भाईचे आणि त्यांच्या गॅंगच्या सदस्यांचे यांच्याशी काही संबंध असल्याचे कुठे दिसत नाही, असे गिरीश महाजन यांनी म्हटले. खडसे भाजपमध्ये आले म्हणून दाऊद इब्राहिम त्यांना काही धमक्या देईल, अशी काही परिस्थिती नाही कारण अनेक लोक हे भाजपमध्ये आलेले आहेत त्यांना काही अजून धमक्या आलेल्या नाही, असा टोलाही लगावला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा, नाहीतर…; अजितदादाच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Next Post

जळगाव तापले ! यंदा प्रथमच जिल्ह्याचे तापमान ४२ अंशावर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

जळगाव तापले ! यंदा प्रथमच जिल्ह्याचे तापमान ४२ अंशावर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
उन्मेश पाटील शिंदे गटात; “ते पुन्हा खासदार होतील”, शिंदेंच्या वक्तव्याने जळगावच्या राजकारणात खळबळ

उन्मेश पाटील शिंदे गटात; “ते पुन्हा खासदार होतील”, शिंदेंच्या वक्तव्याने जळगावच्या राजकारणात खळबळ

March 7, 2026
जळगाव जिल्ह्याचा मान उंचावला! आकाश त्रिवेदीची UPSC मध्ये दमदार कामगिरी

जळगाव जिल्ह्याचा मान उंचावला! आकाश त्रिवेदीची UPSC मध्ये दमदार कामगिरी

March 7, 2026
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

सर्वसामान्यांना महागाईचा मोठा चटका! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ, आजपासून नवे दर लागू

March 7, 2026
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार – मंत्री गिरीश महाजन

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page