Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

देवेंद्र फडणवीसांबद्दल इतका राग का? अखेर एकनाथ खडसेंनी सांगितले कारण?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 15, 2024
in जळगाव जिल्हा
0
खडसेंच्या भाजप वापसीवर देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन म्हणतात…
बातमी शेअर करा..!

जळगाव । राज्यातील दोन मोठे नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद सगळ्यांनाच माहितीय. तो वाद कमी होण्याऐवजी अधिकच वाढला आहे. यातच एकनाथ खडसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांमुळे भाजपातील प्रवेशाची घोषणा केली गेली नाही, असे खडसे म्हणाले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल इतका राग का? याबद्दल त्यांनी मौन सोडले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

खडसे म्हणाले, “माझा राग तर काय आहे की, गिरीश तर पिल्लू आहे. गाडीखाली असते ना, त्या काय म्हणतो आपण? तशातला आहे. माझा राग खरे म्हटले तर मी नाव घेऊ इच्छित नव्हतो पण घेतो. माझा राग आहे, देवेंद्रजींवर!”

“मी कुणावरही राग व्यक्त केला नाही. मी कधी भाजपला म्हटले नाही. आजपर्यंत कुणा नेत्यावर नाही, कुणा मंत्र्यावर नाही. कधी मोदींवर नाही, कधी शाहांवर नाही. मी कधीही टीका टिप्पणी केली नाही”, असेही खडसे यावेळी म्हणाले.

“या लोकांवर असे आहे की, काहीतरी विचित्र सारखं करणं. उत्तर महाराष्ट्रात नेतृत्व माझं होतं. उत्तर महाराष्ट्रात मी प्रत्येक वेळी आठ-दहा आमदार निवडून आणलेले आहेत. सहा-सहा खासदार होते. आज नाहीये. आज आमचे दोन जळगावचे आहे, तेवढे मी आणले म्हणून. नाक राहीले”, असा टोला खडसे यांनी गिरीश महाजन यांना अप्रत्यक्षपणे लगावला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सर्वसामान्य ग्राहकांना झटका, खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ,

Next Post

बापरे! दोन दिवसात सोनं २००० रुपयांनी तर चांदी तब्बल ७००० रुपयांनी महागली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठ्या उसळीनंतर आज सोने-चांदीच्या किंमती पुन्हा घसरल्या; जाणून घ्या नवीन दर..

बापरे! दोन दिवसात सोनं २००० रुपयांनी तर चांदी तब्बल ७००० रुपयांनी महागली

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026
रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 21, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

February 21, 2026
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज ! वेतन वाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा होणार

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page