Thursday, February 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पोलीस अधिकाऱ्यात वाद? एकनाथ खडसेंवर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 12, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगावमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते तथा विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्याविरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांसोबत केलेल्या अर्वाच्य शब्दात अरेरावी व गृहमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप एकनाथ खडसेंवर पोलीस फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण नेमकं?
विशेष सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी स्वतः एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. विधानपरीषद सदस्य एकनाथराव गणपतराव खडसे रा. मुक्ताईनगर हे सावदा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये दाखल झाले, त्यानंतर त्यांनी तासखेडा ता. रावेर येथील गौणखनिज संदर्भात गुन्हा दाखल का केला नाही ? अशी आमच्याकडे विचारणा केली. त्यानंतर ते आम्हाला अत्यंत अपमानास्पद बोलले, तसेच आमच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप लावतो, अशी धमकी देखील त्यांनी यावेळी दिली, आम्हाला दमदाटी देखील केली, असं या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. महाराष्ट्र शासनाचे मंत्री यांना अश्लील भाषेत मोठमोठ्याने शिवीगाळ केली, असा आरोप देखील यावेळी खडसेंविरोधात करण्यात आला आहे, या प्रकरणात आता खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया काय?
या घटनेवर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शासनाच्या मुरुमाची मोठ्या प्रमाणात चोरी होते. “त्याबद्दल मी त्यांना अडीच महिने कशी चौकशी होते? असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, मला वाटेल तोपर्यंत मी चौकशी करेन. मला काय तुमचं बंधन आहे का? म्हणे त्या डिपार्टमेंटवाल्यांनी पैसे खाल्ले. मग मी म्हटलं, त्यांनी पैसे खाल्ले मग तू काय * खाल्ला? तुला काम दिलं आहे ना? मग नंतर मी लगेच दोन मिनिटात सांगितलं की, माझा चुकीचा शब्द गेला. मी तुझी माफी मागतो. आता शेवटचा शब्द आहे, तुम्ही जे हफ्ते घेतात त्या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जावं लागेल आणि नवी कारवाई करावी लागेल”, अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी या घटनेवर दिली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

Jalgaon : ३० हजाराची लाच घेताना महसूल विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

Next Post

सरकारी कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
SEBI मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी : दरमहा मिळेल 89000 पेक्षा जास्त पगार

सरकारी कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नीट धोतर नेसता येत नाही, अन्.. ; भगतसिंह कोश्यारिंचा एकेरी उल्लेख करत संजय राऊतांच्या हल्लाबोल

नीट धोतर नेसता येत नाही, अन्.. ; भगतसिंह कोश्यारिंचा एकेरी उल्लेख करत संजय राऊतांच्या हल्लाबोल

February 12, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

मध्य रेल्वेचं मोठं गिफ्ट! जळगाव भुसावळमार्गे पुणे-नागपूर विशेष गाडी धावणार, पाहा वेळापत्रक

February 12, 2026
SEBI मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी : दरमहा मिळेल 89000 पेक्षा जास्त पगार

सरकारी कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता जाणून घ्या

February 12, 2026
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

पोलीस अधिकाऱ्यात वाद? एकनाथ खडसेंवर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

February 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page