Monday, March 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

वंचित, दुर्लक्ष‍ित घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या विविध समित्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 15, 2023
in जळगाव जिल्हा
0
वंचित, दुर्लक्ष‍ित घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
बातमी शेअर करा..!

जळगाव | सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागामार्फत समाजातील वंचित, दुर्लक्ष‍ित घटकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विभागाने भर द्यावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या.

महाबळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय, आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा बैठक संपन्न्‍ झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अंकित, सहायक जिल्हाधिकारी तथा फैजपूर उपविभागीय अधिकारी देवयानी यादव, उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो) अर्चना मोरे, यावल उप वनसंरक्षक जमिर शेख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी आर.एस.लोखंडे, समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, यावल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे तसेच इतर विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते, तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीव्दारे सहभागी होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.प्रसाद म्हणाले, मुख्याधिकाऱ्यांनी शहर व नगरपालिकास्तरावरील जातीवाचक वस्त्यांची नावे तात्काळ बदलण्याबाबत कार्यवाही करावी. पंचायत समिती व नगरपालिकेने रमाई आवास, मोदी आवास व नमो अभियांनाबाबात प्रभावी काम करुन उद्दिष्टये पूर्ण करण्यात यावे.
यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध समित्यांमधील जिल्हा दक्षता समिती, रमाई आवास घरकुल, मोदी आवास घरकुल , वसंतराव नाईक्‍ तांडा/वस्ती सुधार योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, नमो अनुसूचित जाती, नवबौध्द घटकांची वस्ती सन्मान अभियान व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना तसेच जिल्ह्यातील गावांची/वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतची योजना समिती व नशामुक्ती अभियान समित्यांच्या बैठका घेण्यात आल्या. यावेळी नशामुक्ती अभियानाच्या कृती योजनेला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली.

आदिवासी विकास विभागाच्या जिल्हास्तरीय वनहक्क्‍ समितीने जिल्ह्यात 194 सामुहिक वनहक्क्‍ दाव्यांना मंजुरी दिलेली आहे. मंजुर वनहक्क्‍ सामुहिक वनहक्क्‍ गावांचे कर्न्व्हजन्स आराखडा तयार करून गावातील लाभार्थ्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे.अशा सूचना जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी दिल्या.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका

Next Post

समता नगरातील तरुणाच्या खून प्रकरणातील तिसरा संशयित जाळ्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
समता नगरातील तरुणाच्या खून प्रकरणातील तिसरा संशयित जाळ्यात

समता नगरातील तरुणाच्या खून प्रकरणातील तिसरा संशयित जाळ्यात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 2, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page