Wednesday, February 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ऐन सणासुदीच्या तोंडावर तेलाच्या किमती भडकल्या ; आता प्रति किलोचा दर काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 22, 2024
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
महागाईतून दिलासा मिळणार! खाद्यतेल आणखी स्वस्त होणार, सरकारने कंपन्यांना किंमत कमी करण्याचे निर्देश
बातमी शेअर करा..!

जळगाव ।  गणेशोत्सव संपल्यानंतर आता नवरात्र, दसरा आणि दिवाळीचे वेध लागलेत. मात्र अशातच खाद्यतेल महागलं असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईच्या झळा बसत आहेत.

गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा सूर्यफूल, पाम, सोयाबीन तेलाची आवक नियमित सुरू आहे. परंतु केंद्र सरकारने आयात शुल्कामध्ये ३० टक्के वाढ केल्यामुळे एक किलो तेलामागे २० रुपये वाढ झालीय. त्यामुळे तेलाच्या किमती प्रचंड भडकल्या आहेत. आपण खाद्यतेलाच्या किमतीत नक्की किती वाढ झालीय, हे जाणून घेवू या.

सामान्यांना महागाईच्या झळा बसणार

जागतिक बाजारपेठेच्या तुलनेमध्ये देशात यंदा खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत. मागील वर्षी खाद्यतेलाच्या १५ लिटरच्या एका डब्याची किंमत एक हजार ६५० रुपये होती. यंदा त्यात ५०० रुपये वाढ झाल्यामुळे तोच डबा आता दोन हजार ५० रुपयांना मिळत आहे. तर एक किलो खाद्यतेलाचा भाव ११८ रुपयांवरून १३८ रुपयांवर गेलाय. प्रतिलिटर तेलामागे सुमारे २० रुपये भाववाढ झालीय. यामुळे यंदाची दिवाळीच्या सणात सामान्यांना महागाईच्या झळा बसणार असल्याचं चित्र आहे.

सध्या काय आहेत तेलाचे दर?

सूर्यफूल तेलाचे सध्याचे दर १३८ रूपये आहे, याआधी ते ११८ रूपये प्रतिकिलो होते. सोयाबीन तेलाचे सध्याचे दर १२४ रूपये आहे, याआधी ते १०७ रूपये प्रतिकिलो होते. पामतेलाचे सध्याचे दर १२० रूपयेआहे, याआधी ते १०५ रूपये प्रतिकिलो होते. शेंगदाणा तेलाचे सध्याचे दर १६० रूपये आहे, याआधी ते १७० रूपये प्रतिकिलो होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यातील परप्रांतीय पुन्हा राज ठाकरेंच्या निशाण्यावर ; काय म्हणाले पहा..

Next Post

आता त्यांना त्यांची जागा दाखवा, एकनाथ खडसेंची मंत्री गिरीश महाजनांवर सणसणीत टीका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
.. म्हणून गिरीश महाजन यांच्यामागे मोक्का लागला ; एकनाथ खडसे

आता त्यांना त्यांची जागा दाखवा, एकनाथ खडसेंची मंत्री गिरीश महाजनांवर सणसणीत टीका

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अजित पवारांच्या विमानाचा नेमका अपघात कसा झाला?

DGCA च्या कारवाईने अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीत नवा ट्विस्ट, काय आहे वाचा

February 25, 2026
जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! काय आहे पहा..

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज ! रजेचे नियम बदलले, आता हक्काची सुट्टी घेता येणार बिनधास्त

February 25, 2026
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

तरुणांसाठी खुशखबर! रेल्वेत तब्बल ११ हजारांहून अधिक ‘असिस्टंट लोको पायलट’ पदांवर भरती

February 25, 2026
जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर

राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची नावं ठरली; या १० ते १२ जणांची नावं निश्चित?

February 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page