Sunday, April 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 12, 2026
in राष्ट्रीय
0
भूकंपाने महाराष्ट्रातील हे जिल्हे हादरले; नागरीक भयभीत
बातमी शेअर करा..!

जम्मू : महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भात भूकंपाचे धक्के ताजे असतानाच आता जम्मू आणि काश्मीर मधील डोडा भागात आज रविवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. आज पहाटे ४:३२ वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.६ इतकी नोंदवण्यात आली आहे. पहाटेच्या गाढ झोपेत असताना बसलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून अनेकांनी घराबाहेर धाव घेतली.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

दरम्यान, नॅशनल सेंटर ऑफ सिसमोलॉजी ने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून सुमारे १४० किलोमीटर खोल होते. तज्ज्ञांच्या मते, कमी खोलीवर होणारे भूकंप अधिक नुकसानकारक ठरतात.

डोडा परिसर भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानला जात असून तो सिस्मिक झोन IV मध्ये मोडतो. त्यामुळे प्रशासनाने इमारती अधिक सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. यासाठी विशेष पथकाची नियुक्तीही करण्यात आली आहे.

दरम्यान, शनिवारी महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भातही रिश्टर स्केलवर ४.७ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्याचे धक्के नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात जाणवले होते. मात्र, या घटनेतही कोणतीही हानी झालेली नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

केंद्र सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

Next Post

राज्यात उन्हाचा कडाका वाढला! जाणून घ्या तुमच्या भागातील हवामानाची स्थिती”

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यात उन्हाचा कडाका वाढला! जाणून घ्या तुमच्या भागातील हवामानाची स्थिती"

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यात उन्हाचा कडाका वाढला! जाणून घ्या तुमच्या भागातील हवामानाची स्थिती”

April 12, 2026
भूकंपाने महाराष्ट्रातील हे जिल्हे हादरले; नागरीक भयभीत

भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

April 12, 2026
केंद्र सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

केंद्र सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

April 12, 2026
यूजीसी सचिव मनीष जोशींचा राजीनामा; पुन्हा जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात परतणार!

यूजीसी सचिव मनीष जोशींचा राजीनामा; पुन्हा जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात परतणार!

April 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page