Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जिल्ह्यातील शंभर महिलांना झिरो डाउन पेमेंट मध्ये ई रिक्षा देणार ; मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 11, 2023
in जळगाव जिल्हा
0
जिल्ह्यातील शंभर महिलांना झिरो डाउन पेमेंट मध्ये ई रिक्षा देणार ; मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम
बातमी शेअर करा..!

जळगांव- मराठी प्रतिष्ठान मार्फत नवीन वर्षात झिरो डाउन पेमेंट द्वारे जळगाव शहरासह जिल्ह्यामधील शंभर महिलांना
ई रिक्षा उपलब्ध करून देणार असून जळगाव जिल्ह्यातील महिलांनी ई रिक्षा व्यवसायात पाऊल टाकावे व आर्थिक संपन्न व्हावे असे आवाहन मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.जमील देशपांडे यांनी केले आहे.

सदर ई-रीक्षांना परिवहन विभागाची मान्यता असून चार प्रवासी आसन क्षमता आहे. ई रिक्षाला प्रवासी वाहतुकीचे परमिट आवश्यक नाही.रिक्षा मीटर व लायसन्स मात्र गरजेचे आहे. शासकीय दरामध्ये लायसन्स सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार असून त्याकरता परिवहन विभागाचे सहकार्य असणार आहे.

तसेच ई रिक्षा चालवण्याचे सात दिवसाचे प्रशिक्षण सुद्धा मराठी प्रतिष्ठान तर्फे विनामूल्य देण्यात येणार आहे.ई रिक्षा करता राष्ट्रीयकृत बँकांतर्फे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून सर्व पाठपुरावा मराठी प्रतिष्ठान करणार आहे.

ज्या महिलांना ई- रिक्षा घ्यायची असेल त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक झेरॉक्स सह मराठी प्रतिष्ठानच्या गणपती नगर येथील कार्यालयात संपर्क साधावा.आजपासूनच नाव नोंदणी सुरु करण्यात येणार असून प्रथम शंभर आलेल्या महिलांनाच ई रिक्षा देण्यात येईल अशी माहिती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष
ॲड.जमील देशपांडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कलम 370 वर सर्वोच्च न्यायालयाचा आज महत्त्वाचा निर्णय!

Next Post

दुर्दैवी! सेप्टी टँकमध्ये पडून दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू ; जळगावातील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दुर्दैवी! सेप्टी टँकमध्ये पडून दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू ; जळगावातील घटना

दुर्दैवी! सेप्टी टँकमध्ये पडून दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू ; जळगावातील घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page