नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) अंतर्गत येणाऱ्या डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी हैदराबाद येथे मोठी पदभरती राबविली जात असून इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती पार पडत आहे. विशेष म्हणजे तुम्ही कुठेही असाल तरीही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता.
या भरतीद्वारे एकूण 127 जागा भरल्या जातील. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधी म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अटही लागू करण्यात आलीये. आयटीआय पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.
apprenticeshipindia.gov.in या साईटवर जाऊन उमेदवारांना सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन हे करावे लागेल आणि मग भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत, उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
थेट डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी हैदराबाद येथे नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. मग अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. परत एकदा लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी सुरू आहे. 31 मार्च 2024 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.















Discussion about this post