10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. शिक्षण संचालनालय, दमण येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यानुसार मुलाखतीची तारीख 04 आणि 05 डिसेंबर 2023 आहे.
भरले जाणारे पद – प्री-स्कूल केअरटेकर/हेल्पर
आवश्यक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 45% गुणांसह 10वी किंवा समतुल्य शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक.
मिळणारे वेतन – 5,000/- रुपये
पद संख्या – 62 पदे
मुलाखतीचा पत्ता –
दादरा आणि नगर हवेली जिल्ह्याचे संबंधित CPS आणि DIET शिक्षा सदन, दमण जिल्ह्याचे परिशिष्ट -1
मुलाखतीची तारीख – 04 आणि 05 डिसेंबर 2023
जाहिरात पहा – PDF
Discussion about this post