Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

हेडफोन गिफ्ट देण्यावरून वाद विकोपाला; धुळ्यात भर दिवस तरुणाला संपविले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 21, 2025
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
पैशाच्या वादातून भावाने केला भावाचा खून ; मुक्ताईनगरातील खळबळजनक घटना
बातमी शेअर करा..!

धुळे । हेडफोन गिफ्ट देण्यावरून झालेल्या वादातून 27 वर्षीय तरुणावर हत्याराने वार करत खून करण्यात आल्याची घटना धुळे शहरात घडली. गौरव किरण माने (वय २७) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून भर दिवस घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

धुळे शहरातील चित्तोड रोडवरील ध्वज चौकात एका पान सेंटरसमोर गौरव किरण माने आणि मोबाईल सिम कार्ड विक्रेता स्टॉलधारक यांच्यात वाद झाला. हेडफोन गिफ्ट देण्याच्या कारणावरून हा वाद उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे. गौरव व स्टॉलधारक यांच्या निर्माण झालेल्या वाद विकोपाला गेला.

रस्त्यावर गाठत हल्ला
सदरच्या प्रकरणातील संशयित आरोपी जय राजेंद्र पाकळे व गौरव यांच्यात हा वाद होता. दरम्यान गौरव हा तालीमकडे जात असताना संशयित आरोपी जय पाकळे, ओम राजेंद्र पाकळे आणि राजेंद्र एकनाथ पाकळे यांनी त्याला अडवून संगनमताने हल्ला केला. जय पाकळेने चाकूसारख्या हत्याराने गौरवच्या पोटात वार केले. तर ओम पाकळेने लोखंडी हातोडीने मारहाण केली. या हल्ल्यात गौरवचा मृत्यू झाला आहे.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
घटनेची माहिती धुळे पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत असून मारेकरींचा शोध घेत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कच्चे केळे खाण्याचे ‘हे’ आहेत खूप आश्चर्यकारक फायदे

Next Post

सोने-चांदीचे भाव पुन्हा स्वस्त होणार? अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठ्या घोषणेची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली

सोने-चांदीचे भाव पुन्हा स्वस्त होणार? अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठ्या घोषणेची शक्यता

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हंगाम २०२५-२०२६ मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात

हंगाम २०२५-२०२६ मधील तूर, हरभरा (चना) हमीभाव खरेदीला सुरुवात

March 4, 2026
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 2, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page