Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा, कन्या ईशा देओल म्हणाली…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 11, 2025
in मनोरंजन
0
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा, कन्या ईशा देओल म्हणाली…
बातमी शेअर करा..!

मुंबई । बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 वर्षी निधन झाल्याची सोशल मीडियावर फिरत आहे. असलेली बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे त्यांच्या कन्या ईशा देओल हिने स्पष्ट केलं आहे. धर्मेंद्र यांनी जवळपास सहा दशकांहून अधिक काळ हिंदी सिनेमावर अधिराज्य गाजवले आहे.

‘बाबा अगदी ठीक आहेत. त्यांच्या निधनासंदर्भातील बातम्या बिनबुडाच्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत. कृपया अशा अफवा पसरवू नका’, असं ईशा देओल हिनं सांगितलं. दरम्यान, धर्मेंद्र यांची तब्येत काही दिवसांपासून ठीक नसल्याने ते रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी विविध तर्क-वितर्कांना लढवले जात आहे. मात्र, आता कुटुंबाने स्वतः पुढे येऊन सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.

सोशल मीडियावर अफवांचा पूर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी व्हायरल होत होती. अनेकांनी श्रद्धांजली पोस्टसुद्धा शेअर केल्या होत्या. पण कुटुंबाने स्पष्ट केले की धर्मेंद्र यांची तब्येत स्थिर आहे आणि ते लवकरच पूर्ण बरे होतील. धर्मेंद्र यांचे चाहते देशभरात आहेत आणि त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. ईशा देओलच्या अपडेटनंतर चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धर्मेंद्र यांना प्रकृती अचानक बिघडल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला. मात्र, नंतर त्याची प्रकृती खालावत गेली. त्यांना ICU मधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आले आहे.

धर्मेंद्र यांचा 8 डिसेंबर 2025 रोजी 90 वा वाढदिवस आहे. याआधी, यंदाच्या एप्रिल महिन्यात त्यांच्यावर डोळ्यांवर ग्राफ्ट ऑपरेशन करण्यात आले होते. धर्मेंद्र यांनी सन 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी ‘अनपढ’, ‘बंदिनी’, ‘अनुपमा’, ‘आया सावन झूम के’ अशा चित्रपटांमध्ये सर्वसामान्य माणसाची उठावदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

स्फोटाचा कट कोणी रचला? ; पुलवामा घटनेचा दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंध, महत्वाची माहिती समोर

Next Post

नाबार्डमध्ये नोकरीची संधी; या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तरुणांसाठी आनंदाची बातमी! नाबार्डमध्ये विनापरीक्षा थेट नोकरीची संधी

नाबार्डमध्ये नोकरीची संधी; या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

February 27, 2026
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

जळगाव शिक्षण विभागाचा अजब कारभार! ११ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले; अहवालात नोंद मात्र शून्य!

February 27, 2026
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

February 27, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

जळगाव जिल्हा तापला! फेब्रुवारीतच तापमानाने ३५ अंशांचा टप्पा ओलांडला, उकाड्याने जळगावकर हैराण

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page