Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

अश्लील Video व्हायरल झाल्यानंतर DGP रामचंद्र राव निलंबित; कर्नाटक सरकारच्या निर्णयाने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 20, 2026
in राष्ट्रीय
0
अश्लील Video व्हायरल झाल्यानंतर DGP रामचंद्र राव निलंबित; कर्नाटक सरकारच्या निर्णयाने खळबळ
बातमी शेअर करा..!
कर्नाटक सरकारने पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी रामचंद्र राव यांना निलंबित केले. राव हे त्यांच्या कार्यालयातील महिलांशी अयोग्य वर्तन करताना दिसणारा एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. व्हिडिओमध्ये राव महिलांना मिठी मारताना आणि चुंबन घेताना दिसत आहेत.  या व्हिडिओंमुळे प्रशासन आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, कर्नाटक सरकारने राव यांना तात्काळ  निलंबित करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणामुळे कर्नाटकात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.तर दुसरीकडे रामचंद्र राव यांनी सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. तसेच हे व्हिडिओ पूर्णपणे बनावट आणि खोटे असल्याचे म्हटले आहे.
व्हायरल व्हिडिओंनंतर राव यांची गृहमंत्र्यांशी भेट 
कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या निवासस्थानाबाहेर माध्यमांशी बोलताना राव यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी, “मला पूर्णपणे धक्का बसला आहे. हे व्हिडिओ बनावट आहेत. माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही.” असे त्यांनी म्हटले. तसेच “आजकाल कोणालाही बनावट व्हिडिओ बनवता येतो आणि त्यांची प्रतिमा खराब करण्याचा हा कट असू शकतो” असेही त्यांनी म्हटले.

कर्नाटक के DGP साहब अपने राज्य में महिला सशक्तिकरण को आगे बढ़ाते हुए ।🤡

बस ये समझ नहीं आ रहा है वीडियोग्राफी के लिए अपना स्टाफ बैठा रखा था या AI बता दिया जाएगा । pic.twitter.com/E61K574iY8

— खुरापात (@KHURAPATT) January 19, 2026

आठ वर्षे जुना व्हिडिओ
समोर आलेल्या वृत्तानुसार, हे व्हिडिओ जुने असू शकतात का असे विचारले असता रामचंद्र राव यांनी, “जर आपण जुन्या व्हिडिओंबद्दल बोललो तर ते सुमारे आठ वर्षांपूर्वीचे होते, जेव्हा ते बेळगावमध्ये  तैनात होते. मात्र, त्यांनी पुन्हा सांगितले की त्यांचा या व्हिडिओंशी कोणताही संबंध नव्हता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, राव यांनी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झाले नाहीत. सरकारने सूचित केले आहे की संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि तपास अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, “आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. कोणीही कायद्यापेक्षा वर नाही, ते कोणत्याही पदावर असले तरी. आम्ही चौकशी करू आणि नंतर पुढील कारवाई करू.”
बातमी शेअर करा..!
Previous Post

भुसावळात पोलिसांची मोठी कारवाई! इराणी टोळीकडून 40 लाखांच्या सोन्यासह 16 दुचाकी जप्त

Next Post

नितीन नबीन भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नितीन नबीन भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष

नितीन नबीन भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

February 20, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

गारवा झाला गायब! जळगावसह राज्यात तापमान वाढीचा इशारा

February 20, 2026
निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये सुरू होणार SIR प्रक्रिया

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये सुरू होणार SIR प्रक्रिया

February 20, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम ; जळगावात आता सोने-चांदीचे दर काय?

February 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page