Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

इंडिगो एअरलाइन्सच्या गोंधळानंतर DGCA ने घेतला युटर्न, विमानसेवा सुरळीत होण्याची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 5, 2025
in राष्ट्रीय
0
इंडिगो एअरलाइन्सच्या गोंधळानंतर DGCA ने घेतला युटर्न, विमानसेवा सुरळीत होण्याची शक्यता
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । इंडिगो एअरलाइन्सची विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. क्रू-मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्ट्यांबाबतच्या निर्णयानंतर इंडिगो एअरलाइन्सच्या विमानसेवा विलंबाने सुरू होत्या. तसंच ५५० पेक्षा अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या गोंधळानंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्व विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डीजीसीएने क्रू मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्टयांबाबतचा निर्णय मागे घेतला आहे. डीजीसीएच्या या निर्णयामुळे आता देशभरातील विमानसेवा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन दिवसांपासून इंडिगो एअरलाईन्सचा गोंधळ सुरू आहे. इंडिगो एअरलाइन्सची विमान उड्डाणे रद्द होत असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. देशभरातील विमानतळांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. अनेकांच्या तिकिटाचे पैसे वाया गेले. विमान उड्डाण रद्द झाल्यामुळे अनेक प्रवाशांना परत घरी जावे लागले. या सर्व घडामोडींनंतर डीजीसीएने मोठा निर्णय घेत सर्व एअरलाइन्सला दिलासा दिला.

डीजीसीएने आपला रोस्टर ऑर्डर मागे घेतला. राम मोहन नायडू यांनी गृहमंत्री अमित शहा यांना इंडिगो एअरलाइन्सच्या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर हा आदेश मागे घेण्यात आला आहे. विमान उड्डाणांमध्ये सातत्य आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे डीजीसीएकडून सांगण्यात आले आहे.

डीजीसीएने एक परिपत्रक जारी करून निर्णय मागे घेतल्याबाबत माहिती दिली. यामध्ये डीजीसीएने सांगितले की, ‘अनेक उड्डाणांच्या ऑपरेशनमध्ये सुरू असलेल्या व्यत्ययामुळे आणि विमान कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या विनंत्या लक्षात घेता ‘साप्ताहिक सुट्टी’चा निर्णय तात्काळ मागे घेण्यात आला आहे.’ डीजीसीएने क्रू मेंबर्सना साप्ताहिक सुट्टीऐवजी रजा वापरण्यास प्रतिबंध करणारा नियम मागे घेतल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला. हा नियम तात्काळ लागू झाला आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने क्रू मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्टयांबाबतचा निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयामुळे एअरलाइन्स कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या गोंधळानंतर हा निर्णय घेण्यात आला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खान्देशात काँग्रेसच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, नेमकं कारण काय?

Next Post

जळगावमध्ये सोने दरात चढ-उतार ; आज भाव इतक्या रुपयांनी वाढला?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठ्या उसळीनंतर आज सोने-चांदीच्या किंमती पुन्हा घसरल्या; जाणून घ्या नवीन दर..

जळगावमध्ये सोने दरात चढ-उतार ; आज भाव इतक्या रुपयांनी वाढला?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

काँग्रेसला मोठा धक्का ! माजी आमदाराचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

February 27, 2026
मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

February 27, 2026
क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; उपचारादरम्यान वडिलांचे निधन

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page