चलन नोट प्रेस नाशिक येथे भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तुम्हीही या भरतीसाठी इच्छूक असाल तर तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावर आपल्या मूळ कागदपत्रांसह हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 14 जून 2023 आहे.
भरती अंतर्गत कोणती पदे भरली जाणार?
सल्लागार
वैद्यकीय अधिकारी
कोण अर्ज करू शकतो.
01) सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा/पदवी 02) अनुभव.
01) मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या कोणत्याही संस्थेतून एमबीबीएस पदवी 02) अनुभव.
वेतनमान (Pay Scale) : 50,000/- रुपये ते 75,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Currency Note Press, Jail Road, Nashik (Maharashtra) – 422 101.
Nofitication वाचण्यासाठी इथे क्लीक करा















Discussion about this post