Friday, April 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात तब्बल ९,१७५ पदांसाठी भरती ; दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 10, 2026
in नोकरी
0
केंद्रीय राखीव पोलीस दलात १०वी पाससाठी सुवर्णसंधी ! तब्बल 69 हजार 100 पगार मिळेल
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि देशसेवेची जिद्द उराशी बाळगणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाने (CRPF) कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती जाहीर केली असून, तब्बल ९,०००पेक्षा अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीसाठी सध्या अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आलेली नाही. २० एप्रिलपासून [प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्याआधी अर्ज करायचा आहे.

सीआरपीएफमधील भरती मोहिमेत एकूण ९,१७५ पदे भरली जाणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी ९०९६ जागा रिक्त आहेत. महिला उमेदवारांसाठी ७९ पदे भरली जाणार आहे.

पात्रता
सीआरपीएफमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत टेक्निलक फील्डमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. आयटीआय प्रमाणपत्र आणि फील्डमध्ये काम केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आधी वेबसाइटवर जाऊन सर्व माहिती वाचा.

अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
यानंतर तुम्हाला होमपेजवर LBO भरतीवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.
यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे. महत्त्वाची माहिती भरा.
यानंतर फॉर्म सबमिट करा. त्यानंतर फॉर्मची प्रिंट आउट काढून ठेवा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावकर सावधान ! जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा

Next Post

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; न्यायव्यवस्थेत खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; न्यायव्यवस्थेत खळबळ

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; न्यायव्यवस्थेत खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

कोइम्बतूर–जयपूर साप्ताहिक विशेष ट्रेनची घोषणा; भुसावळ-जळगाव प्रवाशांना मोठा दिलासा

April 10, 2026
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; न्यायव्यवस्थेत खळबळ

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; न्यायव्यवस्थेत खळबळ

April 10, 2026
केंद्रीय राखीव पोलीस दलात १०वी पाससाठी सुवर्णसंधी ! तब्बल 69 हजार 100 पगार मिळेल

केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात तब्बल ९,१७५ पदांसाठी भरती ; दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

April 10, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावकर सावधान ! जिल्ह्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा

April 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page