Wednesday, March 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

सोयाबीन पाठोपाठ आता सीसीआयकडून कापूस खरेदी बंद ; शेतकरी संकटात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 14, 2025
in जळगाव जिल्हा
0
एकीकडे भाव मिळेना, आता घरात साठवून ठेवलेला कापूस काळवंडतोय; शेतकरी चिंतेत
बातमी शेअर करा..!

शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून एकीकडे सोयाबीन खरेदी केंद्र बदल पडले असून यातच आता सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे परिणामी राज्यातील काही ठिकाणी कापूस खरेदी थांबली असून विदर्भातील ६८ केंद्रावर कापूस खरेदी ठप्प झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील देखील पाचोरा पारोळा मध्ये सीसीआयकडून कापूस खरेदी बंद करण्यात आलीय. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

यंदा कापसाला चांगला दर मिळेल या आशेने कापूस लागवड वाढली होती. मात्र जास्त पाऊस झाल्याचा परिणाम कापूस पीक व उत्पादनावर झाला आहे. उत्पादनात घट आली असून घरात कापूस आल्यानंतर कापसाला देखील चांगला भाव नसल्याचे शेतकरी अडचणीत सापडला. दरम्यान केंद्र सरकारने कापूस खरेदीसाठी सीसीआय केंद्र सुरु केले असून याठिकाणी शेतकऱ्यांना ७ हजार ४०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

तीन दिवसांपासून खरेदी ठप्प
सीसीआयच्या सॉफ्टवेअर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने खरेदी थांबविण्यात आली आहे. परिणामी विदर्भातील ६८ केंद्रावरील सीसीआयची शासकीय कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसापासून सीसीआयची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीने कापसाच्या सीसीआयची शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

पाचशे रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान
शासनामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या सीसीआय कापूस खरेदीला प्रति क्विंटल ७ हजार ४२१ रुपये इतका भाव देण्यात येत आहे. मात्र सीसिआयचे कापूस केंद्र बंद पडल्याने व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात भाव पाडले आहे. खुल्या बाजारात कापसाला ६ हजार ९०० ते ७ हजार रुपयांपर्यन्त दर आहे. त्यामुळे प्रतिक्विंटल कापसामागे ४०० ते ५०० रुपयाचे नुकसान कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सराफ दुकान फोडणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

सोन्यातील दरवाढ थांबेना ; आज पुन्हा एवढ्या रुपयांनी वाढला भाव?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! लक्ष्मीपूजनदिनी १ तोळ्याचा भाव किती?

सोन्यातील दरवाढ थांबेना ; आज पुन्हा एवढ्या रुपयांनी वाढला भाव?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात भरारी पथक स्थापन 

March 11, 2026
तरुणांना देशसेवा करण्याची संधी! भारतीय नौदलात अग्नीवीर पदासाठी मोठी भरती

१२वी पास आहात का? भारतीय नौदलात नोकरीची संधी, पगार किती मिळणार? अर्जप्रक्रिया कशी असणार?

March 11, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

यंदा मान्सूनचं प्रमाण कसं असणार? जागतिक हवामान संघटनेचा चिंता वाढवणारा अंदाज

March 11, 2026
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! एकनाथ खडसेंची एसआयटी चौकशी होणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या?

March 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page