Friday, April 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 19, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..
बातमी शेअर करा..!

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागा रिक्त होत असून, त्यासाठी आयोगाकडून निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील निवृत्त होत आहे. शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा राजकारणात जोर धरत आहे. पण शरद पवार यांच्या नावाला काँग्रेसच्या एका गटाकडून विरोध असल्याची माहिती समोर आली आहे

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीन होण्याची चर्चा होती, परंतु आता दोन्ही बाजू स्वतंत्रपणे पक्ष वाढवण्याचा निर्णय घेत असल्याचेही समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकास आघाडीची पुढील रणनीती आणि शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत आपले मत व्यक्त केले.

शरद पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये विरोध असल्याच्या चर्चेवर बोलताना सपकाळ म्हणाले की, “या संदर्भात वरिष्ठ जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल” असं म्हणाले आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी मतदान होईल. राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय पक्षांमध्ये मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास निकालात निघालेल्या महाविकास आघाडीच्या ऐक्याची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. त्यात महाविकास आघाडीच्या वाट्याला राज्यसभेची एकच जागा येत असल्याने ती शरद पवार यांना दिली जाणार की, अन्य कोणाला दिली जाणार हे आगामी दिवसात समजेल .

बातमी शेअर करा..!
Previous Post

“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !” पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

मग विकासासाठी पैसे कुठून येणार? मोफत देण्यावरून सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल, म्हणाले…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विरोधकांना झटका! नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

मग विकासासाठी पैसे कुठून येणार? मोफत देण्यावरून सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल, म्हणाले...

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना : अनाथ व निराधार बालकांसाठी मायेचा आधार

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना : अनाथ व निराधार बालकांसाठी मायेचा आधार

April 10, 2026
रेशन कार्ड वाल्यांसाठी ३० जून तारीख खूप महत्त्वाची ; हे काम आजच पूर्ण करा..

रेशन कार्डधारकांनो सावधान! ३० एप्रिलपर्यंत ‘हे’ काम पूर्ण करा, अन्यथा धान्याचा पुरवठा कायमचा होणार बंद

April 10, 2026
कोणत्याही परीक्षेशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी ; लगेच अर्ज करा

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात काम करण्याची सुवर्णसंधी ! दरमहा ₹२०,००० स्टायपेंड मिळणार ; अर्ज कुठे अन् कसा करावा?

April 10, 2026
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तारखेला पुन्हा येणार जळगाव दौऱ्यावर

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ‘भूकंप’ होणार? शिंदेंच्या मंत्र्यांच्या ‘ऑपरेशन टायगर’चा मोठा दावा!

April 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page